भारतीय सेना भरती संरक्षण

इंडियन आर्मीमध्ये महिला भरती होते का?

2 उत्तरे
2 answers

इंडियन आर्मीमध्ये महिला भरती होते का?

7
आर्मीमध्ये महिलांची open भरती होत नाही.
महिलांना फक्त officer grade ची post मिळते.
Indian Army मध्ये जाण्यासाठी महिलांना CDS exam द्यावी लागते,ज्याच्यातून direct officer होतात.
CDS exam साठी पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षातील candidate eligible असतात.
CDS exam साठी age limit 19 to 25 years आहे.
तसेच अविवाहित असणे आवश्यक आहे.
upac.gov.in या website वरून आपण cheque करू शकता.
तसेच महिलांना (direct entry)NCC मधून सुद्धा भरती होता येते.
त्यासाठी पदवी मध्ये 50% आणि NCC 'C' certificate असणे आवश्यक आहे.
.
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
उत्तर लिहिले · 23/8/2018
कर्म · 22320
0

होय, इंडियन आर्मीमध्ये महिला भरती होते. महिला विविध पदांसाठी अर्ज करू शकतात, जसे की:

  • ऑफिसर रँक:
    • नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA)
    • कम्बाइंड डिफेन्स सर्विसेस (CDS)
    • टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC)
    • शॉर्ट सर्विस कमिशन (SSC)
  • जवान (Soldier) रँक:
    • मिलिटरी पोलीस
    • जनरल ड्यूटी (GD) (विशिष्ट क्षेत्रांसाठी)

महिलांसाठी भरती प्रक्रिया पुरुष उमेदवारांप्रमाणेच असते, ज्यामध्ये शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असतो.

अधिक माहितीसाठी, इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: joinindianarmy.nic.in

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2200

Related Questions

इंद्र सराव कोणत्या दोन देशा दरम्यान झाला?
पृथ्वी क्षेपणास्त्रा विषयी माहिती लिहा?
भारतातील कोणList of equipment of the United States Marine Corps
सैनिकांच्या गणवेशात कोणते तीन रंग असतात?
स्थल सेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात?
पर्यावरण संरक्षणाचे घोष वाक्य काय आहे?
भारतीय सैनिकांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्काराची नावे व माहिती मिळेल का?