कागदपत्रे अर्थव्यवस्था एलपीजी

गॅस कनेक्शन 100 रुपयात मिळत आहे तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील?

3 उत्तरे
3 answers

गॅस कनेक्शन 100 रुपयात मिळत आहे तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील?

7
100 नाही,300 मदे
उज्वला योजना
घरातील लेडीज चे बँक खाते पासबुक झेरॉक्स
तिचे आधार कार्ड झेरॉक्स
नवऱ्याचे आधार कार्ड झेरॉक्स(जर नवरा नसेल तर नात्यातील व्यक्ती 18 वर्षा पुढील)
रेशन कार्ड झेरॉक्स,या वर 12 अंकाचा RC नंबर पाहिजे,
आता फोटो ची गरज नाही,जेव्हा कनेक्शन मिळेल तेव्हा पासबुक वर लावा.
सर्वात महत्त्वाचे रेशनकार्ड हे केशरी किंवा पिवळे पाहिजे, पांढऱ्या कार्ड वाल्यांना ही स्कीम नाही.गॅस मिळल्यानन्तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही, ती रक्कम सबसिडी तुन कापून घेतली जाईल 1700 फिटेपर्यंत,उदा.आता जर तुम्ही सिलेंडर भरून आणले तर 784 च लागणार(HP गॅस साठी).
उत्तर समजले असेल तर like करा.
उत्तर लिहिले · 18/8/2018
कर्म · 10520
1

:विहित नमुन्यातील अर्ज, प्रतिज्ञापत्र तसेच रहिवास व ओळखपत्र पुराव्याची कागदपत्रे

रहिवास पुराव्याची कागदपत्रे
१.रेशन कार्ड
२.विज बिल (शेवटचे ३ महिन्याचे बिलापैकी)
३.दूरध्वनी बिल (शेवटचे ३ महिन्याचे बिलापैकी)
४.पासपोर्ट
५.बांधकाम व्यावसायिकाकडील फ्लॅट वितरण / ताबा पत्र
६.मिळकत कर पावती / घराचे नोंदणीची कागदपत्रे
७.विमा पॉलिसी
८.मतदार ओळखपत्र
९.रजिस्टर्ड भाडे करारनामा
१०.वाहन परवाना
११.आधार कार्ड
१२.बँक पासबुक

ओळखपत्र पुराव्याची कागदपत्रे
१.पॅनकार्ड
२.पासपोर्ट
३.मतदार ओळखपत्र
४.आधार कार्ड
५.वाहन परवाना
६.केंद्र / राज्य शासनामार्फत कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र
७.छायाचित्र असलेले बँक पासबुक
यातील तुमच्या कडे असतील ते द्या रहीवासी पुराव्याची व ओळखपञ पुराव्याची प्रत्येकी दोन प्रती चालतात रेशनकार्ड ला or नाही ते तुम्हाला द्यावेच लागेल
धन्यवाद...
उत्तर लिहिले · 18/8/2018
कर्म · 4295
0
मला माफ करा, मला याची माहिती नाही. तरी, तुम्ही अधिक माहितीसाठी Indane gas च्या वेबसाईटला भेट देऊ शकता. इंडेन गॅस (Indane Gas)
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

गॅस बुकिंग रद्द करता येते का?
इंडियन गॅस कनेक्शन घ्यायचे आहे. सिंगल व डबल सिंगलला किती व डबलला किती खर्च लागेल?
भारत गॅस कनेक्शन वडिलांच्या नावावरून मुलांच्या नावावर करण्यासाठी काही पैसे लागतात का?
भारत गॅसचे रेग्युलेटर एचपी गॅसला फिट होते का?
एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात?
LPG गॅसचे दोन मुख्य घटक कोणते?
भारत गॅस वडिलांच्या नावावरून मुलाच्या नावावर घेता येतो का? किंवा नावात व पत्ता बदल करता येतो का?