3 उत्तरे
3
answers
एस.एम.पी.एस. म्हणजे काय?
5
Answer link
एस.एम.पी.एस. (Switch Mode Power Supply) :- संगणकाला गरज असते ती Direct Current (DC) वीजपुरवठ्याची. संगणकाचे इलेक्ट्रॉनिक घटक चालवण्यासाठी आणि डेटा सूचनांचे पालन करण्यासाठी त्याला वीजेची आवशकता असते. एस.म.पी.एस. हे एसी वोल्टेज DC मध्ये रुपांतरित करतो. कॅबिनेट हे विविध शेप, स्टाइल आणि साइज़ मध्ये उपलब्ध आहेत त्या कैबिनेट मध्येच एस.म.पी.एस. बसवून मिळतात. SMPS दोन प्रकारचे आहेत . AT आणि ATX अश्या स्वरूपात आहेत . ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत . आणि तेच जास्त वापरात आहेत . एसी व्होल्टेज कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो . SMPS एक बॉक्स सारखा असतो . SMPS चे वजन हलके आणि आकाराने लहान असते . त्यात एक फंखा लावलेला असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये . SMPS मधून हार्ड डिस्क , सीडी रोम , फ्लोपी ड्राइव , आणि मदर बोर्ड ला सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले की तो डैमेज होतो . त्या मुळे System ला एफ्फेक्ट्स होत नहीं. लॅपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर असते जे system च्या बाहेर असते . नोट बुक ची ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा साठवूण ठेवतो.
0
Answer link
एस.एम.पी.एस. (SMPS) म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय (Switch Mode Power Supply) होय.
हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे जे विद्युत उपकरणामध्ये योग्य व्होल्टेज पुरवते. हे उपकरण इनपुट पॉवर स्त्रोतापासून आवश्यकतेनुसार पॉवर रूपांतरित करते.
एस.एम.पी.एस. चे मुख्य कार्य:
- एसी (AC) विद्युत पुरवठ्याचे डीसी (DC) मध्ये रूपांतर करणे.
- उपकरणांसाठी योग्य व्होल्टेज आणि करंट प्रदान करणे.
- पॉवरमधील चढ-उतार आणि अनावश्यक आवाज कमी करणे.
हे संगणक, लॅपटॉप, आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरले जाते.