3 उत्तरे
3
answers
MBBS चा फुल फॉर्म काय आहे?
4
Answer link
MBBS ही एक डिग्री आहे, त्याचा फुल फॉर्म Bachelor of Medicine, Bachelor of Surgery (MBBS) असा होतो.
हे एक प्रतिष्ठित डिग्री आहे.
0
Answer link
MBBS चा फुल फॉर्म आहे:
बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी
(Bachelor of Medicine and Bachelor of Surgery).