सामाजिक
शिष्टाचार
आज माझा वाढदिवस आहे ? सर्वांनी मला विश केलं त्यांना मी रिप्लाय थँक्स पेक्षा अजून काय देऊ?
मूळ प्रश्न: माझ्या वाढदिवसाच्या ज्यांनी कोणी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे मला आभार मानायचे आहेत, त्याबद्दल मला संदेश मिळेल का?
प्रिय फेसबुक मित्रानो आणि मैत्रिणीनो,
काल सकाळ पासून तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ मैत्रीने मी तर खरोखर भारावून गेलो आहे .
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून खूप ऋणी आहे. काहीना धन्यवाद करण्याचे राहून गेले असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये.
ज्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या आणि ज्या मित्रांनी मनातल्या मनात शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो .
तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रीचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. फक्त त्यास पात्र होण्याचा सदैव प्रयत्न करत राहीन. हे प्रेम असेच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
धन्यवाद

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers