3 उत्तरे
3 answers

Good morning म्हणजे काय?

3
🌄शुभ सकाळ🏜️
🌄सुप्रभात🌄 हे गुड morningcचे अर्थ आहेत

उत्तर लिहिले · 11/8/2018
कर्म · 2880
1
Write a paragraph  on My mother using the information written above.

उत्तर लिहिले · 11/8/2018
कर्म · 20
0

Good morning म्हणजे शुभ प्रभात.

जेव्हा आपण कोणाला सकाळी भेटतो, तेव्हा आपण त्यांना "Good morning" म्हणून अभिवादन करतो. याचा अर्थ 'तुमची सकाळ चांगली जावो' असा होतो.

हे एक सामान्य अभिवादन आहे जे जगभरात वापरले जाते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2680

Related Questions

मशाल या शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात?
मोराचा समानार्थी शब्द काय?
मोराचा समानार्थी शब्द काय आहे?
कावळ्याची काव काव, कोंबडीची कुकुकू, कोल्ह्याची कोल्हेकुई, आणि कुत्र्याची भुंकभुंक या शब्दांपासून कोणती म्हण तयार होते?
गोगलगाय आणि नदी या शब्दांवरून कोणती म्हण तयार होते आणि तिचा अर्थ काय?
वर्णानुक्रम लावा: शंख, शामृत, शेवगा, शॅडो, शॉप?
शब्द वर्णानुक्रमे लावा: शंख, शहामृग, शेवगा, शॅडो, शॉप?