2 उत्तरे
2 answers

PSI हे पद कोणत्या वर्गात येते?

5
PSI चा Long form पोलीस सब-इन्स्पेक्टर असा होतो. PSI ही पोस्ट वर्ग 2 मध्ये येते. PSI ची बढती होऊन तो API होतो. त्याला महिन्याला पगार 34,500₹ आहे व त्याला इतर भत्ते सुद्धा लागू असतात. MPSC मार्फत Combined PSI, STI आणि ASO ची जाहिरात साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये निघते.
उत्तर लिहिले · 6/8/2018
कर्म · 0
0

PSI (पोलीस उपनिरीक्षक) हे पद महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येते.

PSI हे राजपत्रित (Gazetted) दर्जाचे पद आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे PSI पदासाठी परीक्षा घेतली जाते.

अधिक माहितीसाठी, आपण MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: MPSC Official Website

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

वंश उत्पत्तीच्या कारणांनुसार माशांचे पाच घटक स्पष्ट करा?
एनएसटीआय वर्गीकरणाच्या पद्धती विशद करा?
एका प्रकाराच्या अनेक वस्तूंमध्ये एक समान तत्त्व असते, त्याला काय म्हणतात?
गटात न बसणारा शब्द ओळखा: अस्वल, कासव, हरीण, घोडा?
सामान्य वनस्पती जमातीचे वर्णन करा?
खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा भारत आशिया खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा एक भारत दोन आशिया पाकिस्तान चार रशिया?
कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेली सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत आजही प्रमाण पद्धत मानली जाते?