3 उत्तरे
3
answers
फ्रेंडशिप डे कधी आहे?
5
Answer link
🤗 _*फ्रेंडशिप डेचा इतिहास काय आहे ?*_
_फ्रेंडशिप डे. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येणार फ्रेंडशिप डे मित्रांसाठी खास असतो. मैत्री हे असे एक नाते असते, ज्यासाठी रक्ताच्या नातेच असावे याची गरज नसते. विचार करा, मित्रांशिवाय हे आयुष्य किती बोरिंग झाले असते. मित्रच नसते तर कोणाबरोबर आपण आपल्या गोष्टी शेअर केल्या असत्या, मस्ती केली असती ? मात्र तुम्हाला माहिती आहे का फ्रेंडशिप डे हा ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो ? चला तर मग फ्रेंडशिप डेचा इतिहास जाणून घेऊया._
_मैत्रीचे प्रतिक म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या या दिवसाची सुरूवात 1930 मध्ये हॉलमार्क कार्डचे संस्थापक जोस हॉल यांच्यावतीने करण्यात आली होती. 1935 मध्ये पहिल्यांदा अमेरिकन कॉंंग्रेसने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याची घोषणा केली होती. पहिल्यांदाच अमेरिकेने हा दिवस साजरा केला होता._
_1997 मध्ये कार्टुन पात्र विन्नी द पूहला संयुक्त राष्ट्राने मैत्रीचा आंतरराष्ट्रीय दूत म्हणून निवडले. भारताबरोबरच जगातील अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. मात्र दक्षिण अमेरिकी देशांमध्ये जुलै महिन्याला पवित्र समजले जाते. त्यामुळे तेथे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने देखील हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून घोषित केला आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी बँड बिटल्सने 1997 मध्ये एक गाणे रिलीज केले होते. With Little Help From My Friends… हे गाणे जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते._

4
Answer link
ऑगस्टच्या पहिल्या रविवारी मित्रता दिवस साजरा केला जातो .
''मित्र हीच माझी संपत्ती'' - एमिली डिकिन्सन
'' संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र'' - वाल्टर विन्चेल
''जीवनाच्या पाककृतीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच मित्र'' - डॉयर यामसकी
'' विश्वासाशिवाय मैत्री नाही. अनं मैत्रीशिवाय मी एकटा आहे''- जेम्स मायकल
'' चांगले मैत्र मिळणे कठिण, मिळाले तर गमावणे कठीण़, विसरणे तर त्यापेक्षाही कठीण
''आदर्श मैत्र जुळत नाही अन् जुळले तर विसरले जात नाही'' - जॉनी
''मैत्री हक्क नसून ती एक गोड जबाबदारी असते''- खलिल जिब्रान
''आपल्यातील गुण ओळखतो तोच खरा मित्र'' - हेन्री फोर्ड
''मित्र आपली काळजी घेणारा दैवी अविष्कारच असतो.''
मैत्री म्हणजे काय हे शब्दात सांगता येत नाही.
जिवलग मित्र हा नशीबानेच मिळू शकतो
इतर कोणत्याही नात्यापेक्षा
मैत्री खूपच चांगलं नांत....
जिवलग मित्र
तोच... जो आपल्या सुखात आणि दु:खातही सोबत करतो.
मित्राची खरी कसोटी संकटाच्याच वेळी होत असते.
मित्र हा आपल्या मैत्रीसाठी कोणताही त्याग करू शकतो
ज्या व्यक्तिला अशी मैत्री भेटली तो भाग्यवानच...

0
Answer link
फ्रेंडशिप डे (Friendship Day), ज्याला मैत्री दिन देखील म्हणतात, हा दिवस दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.
या वर्षी, 2024 मध्ये, फ्रेंडशिप डे 4 ऑगस्ट रोजी आहे.