मनोरंजन मंदिर कोडे भिकारी कोडी

कोडे सोडवा. घंटा आहे पण मंदिर नाही. पैसे मागतो पण भिकारी नाही. बघू कोण हुशार आहे?

3 उत्तरे
3 answers

कोडे सोडवा. घंटा आहे पण मंदिर नाही. पैसे मागतो पण भिकारी नाही. बघू कोण हुशार आहे?

20
उत्तर बस व बस मधील वाहक(कंडक्टर)असू शकते.
बस मध्ये घंटा असते पण बस ही मंदिर नाही.
वाहक तिकिटाचे पैसे मागतो तो भिकारी नाही.
उत्तर लिहिले · 28/7/2018
कर्म · 569265
2
घंटा आहे पण मंदिर नाही म्हणजे = एस्.टी आणि पैसे मागतो पण भिकारी नाही म्हणजे = कंडक्टर.
उत्तर लिहिले · 28/7/2018
कर्म · 240
0
उत्तर:

उत्तर आहे: बस कंडक्टर.

स्पष्टीकरण:

  • बस कंडक्टरकडे घंटा असते, पण ते मंदिर नाही.
  • तो लोकांकडून बसचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे मागतो, पण तो भिकारी नाही.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5000

Related Questions

लालसिंग चड्ढाची गोष्ट?
वाचन या छंदाबद्दल कोण कोणते गैरसमज आहेत?
वाचन या छंदाबद्दल कोणकोणते गैरसमज आहेत?
Sad शायरी सांगा मग?
आरंभ है प्रचंड हे गाणे आहे का?
लाखात एक माझा जिजाऊचा लेक हे गाणं आहे का?
दोन मुली हिंदू आणि मुस्लिम असतात, ड्राइवर त्यांना उडवतो आणि त्या दोघी जणी मरून जातात आणि लगेच जिवंत होतात, तर त्यातली हिंदू कोणती आणि मुस्लिम कोणती? उत्तर द्या.