कायदा पोलीस भरती

महाराष्ट्रातील SRPF 16 ग्रुप कोणकोणत्या जिल्ह्यात आहे?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रातील SRPF 16 ग्रुप कोणकोणत्या जिल्ह्यात आहे?

2
Spl.Inspector General of Police, Pune Range :

1. SRPF Group 1, Pune2. SRPF Group 2, Pune3. SRPF Group 5, Daund4. SRPF Group 7, Daund5. SRPF Group 8, Mumbai6. SRPF Group 10,Solapur7. SRPF Group 11, Navi Mumbai8. SRPF Group 16,Kolhapur (IRB-3)9. SRPF Police Training School, Nanvij Daund

( II )Spl.Inspector General of Police Nagpur Range :

1. SRPF Group 3, Jalna2. SRPF Group 4, Nagpur3. SRPF Group 6, Dhule4. SRPF Group 9, Amravati5. SRPF Group 12, Hingoli6. SRPF Group 13, Nagpur7. SRPF Group 14, Aurangabad (IRB-1)8. SRPF Group 15, Gondia (IRB-2)
उत्तर लिहिले · 25/7/2018
कर्म · 675
0

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट क्र. 16 कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

पत्ता: गट क्र. 16, एस.आर.पी.एफ., Reserve Police Force, Accommodation, महाराष्ट्र 416014 Google Maps

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2220

Related Questions

शेजारी इसमाच्या अनधिकृत बांधकामावर व त्याने काढलेल्या अनधिकृत खिडक्यांवर नगरपालिका कारवाई करत नसल्यास विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली तर आयुक्त शेजारील इसमावर आणि नगरपालिकेवर कारवाई करतील का?
ग्रामपंचायतने स्टोन क्रेशर मशीनसाठी NOC दिली असल्यास ग्रामपंचायत वार्षिक कर कशा प्रकारे लावू शकते व किती लावू शकते याची माहिती?
नॉन ज्युडिशियल म्हणजे काय आणि ते कोणासाठी लागू आहे? आदिवासी न करता नियम
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांमध्ये 4 बहिण-भाऊ यांना तिथून विस्थापित करून 3 भावांना मोबदला मिळाला, पण बहिणीला पुरावे असूनसुद्धा मोबदला का मिळाला नाही? आणि तिला मोबदला मिळू शकतो का?
मानवाधिकार कार्यालय कुठे आहे?
2000 साली वन जमिनीसाठी काही लोकांना कारावास झाला आणि 2001 साली त्या लोकांच्या बाजूने निकाल लागला, तरी फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या लोकांना ती जमीन कसू देत नाही. त्यांच्याकडे न्यायालयीन पुरावे सुद्धा आहेत, तरी ती जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांमध्ये अज्ञात व्यक्तीला मोबदला मिळू शकतो का?