स्वच्छता
कुतूहल
शक्कल
गैरसमज
मी बर्याच ठिकाणी बघितले की प्लास्टिकच्या क्लीन म्हणजे पाणी स्वच्छ दिसेल अशा पिशवीत एक शिक्का टाकून टांगून ठेवतात, ते कशासाठी असते?
2 उत्तरे
2
answers
मी बर्याच ठिकाणी बघितले की प्लास्टिकच्या क्लीन म्हणजे पाणी स्वच्छ दिसेल अशा पिशवीत एक शिक्का टाकून टांगून ठेवतात, ते कशासाठी असते?
8
Answer link
अस करण्यामागे कारण म्हणजे माश्यांना दूर ठेवण्यासाठी ...
अस अनुभव तर नाही, त्यामुळे अस होत असेल की नाही हे माहीत नाही, जर होत असेल तर त्या मागे कारण म्हणजे माश्यांच्या डोळ्यांमध्ये असंख्य लेन्स असतात, त्या जवळजवळ पूर्ण ३६०° अंशात किंवा जवळपास अंशात पाहू शकतात, अश्या परिस्थितीत पाण्या च्या बॅग मधून प्रकाश जाऊन तो वेगवेगळ्या वक्रा मध्ये परावर्तित होतो व माश्यांना याचा त्रास होतो, व त्या दूर राहतात.
(हे उत्तर फक्त माहितीतील आहे, या मागे जर कोणतं दुसर कारण असेल तर, किंवा तो कॉइन का ठेवला जातो, हे माहीत असेल तर कोणीतरी उत्तर द्या)
0
Answer link
प्लास्टिकच्या पिशवीत शिक्का टाकून टांगण्याचे कारण काय आहे, याबद्दल मला निश्चित माहिती नाही. तरीही, काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत:
या उपायांची वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी झालेली नाही, परंतु लोकांच्या अनुभवानुसार ते प्रभावी ठरू शकतात.
१. डास दूर ठेवण्यासाठी: काही लोकांचा असा विश्वास आहे की पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत नाणे (Coin) टाकून ती टांगल्याने डास दूर राहतात. डासांना विशिष्ट रंग आणि प्रकाशाची चमक आवडत नाही. पिशवीतील पाणी आणि नाण्यामुळे प्रकाशाचे परावर्तन होते, ज्यामुळे डास दूर राहू शकतात.
२. माश्या दूर ठेवण्यासाठी: डासांप्रमाणेच, काही लोकांचा असा विश्वास आहे की या उपायाने माश्या देखील दूर राहतात.
३. अंधश्रद्धा: काही ठिकाणी हा एक अंधश्रद्धेचा भाग असू शकतो. विशिष्ट मान्यता आणि परंपरेनुसार लोक हे उपाय करतात.