अंधश्रद्धा माणुसकी गैरसमज

घोरपड ने शेपटी मारल्या नंतर माणुस छक्का होतो का ?

3 उत्तरे
3 answers

घोरपड ने शेपटी मारल्या नंतर माणुस छक्का होतो का ?

6
😂😂😂😂😂😂😂😂
अस काही नसत होत.... (प्रश्न गमतिशीर वाटला)
उत्तर लिहिले · 8/9/2017
कर्म · 700
2
त्याचा काही संबंध नाही. अंधश्रद्धा आहे. माणसे घोरपड खातात.
उत्तर लिहिले · 9/9/2017
कर्म · 4500
1
असं काही नसतं मित्रा 😂😂😂                                  
उत्तर लिहिले · 9/9/2017
कर्म · 6000

Related Questions

जमिनीवर पैसे ठेवायचे नाहीत हे शास्त्र खरं की खोटं?
विदर्भात साप चावल्यास पान लागलं असे म्हणतात, साप चावल्याचा पान लागण्याशी काय संबंध?
मी बर्‍याच ठिकाणी बघितले की प्लास्टिकच्या क्लीन म्हणजे पाणी स्वच्छ दिसेल अशा पिशवीत एक शिक्का टाकून टांगून ठेवतात, ते कशासाठी असते?
धुऊन वाळवल्याने साप येतो का?