नोकरी स्पर्धा परीक्षा तालुका तलाठी भरती पुस्तके

तलाठी होण्यासाठी कोणते पुस्तक वाचावे?

2 उत्तरे
2 answers

तलाठी होण्यासाठी कोणते पुस्तक वाचावे?

15
तलाठी पदासाठी जिल्हा निवड मंडळाकडून स्पर्धा परिक्षाद्वारे उमेदवाराची निवड केली जाते. तलाठी हे वर्ग 3 चे पद आहे. वाढत्या बेरोजगरीमुळे सर्व क्षेत्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत लाखोंच्या संख्येने उमेदवार असतात. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी ही स्पर्धा लागली आहे, परंतु योग्य नियोजन, जिद्द ठेवल्यास यश निश्चित दूर नाही. तलाठी परीक्षेचे स्वरूप व यासाठीचे पुस्तके देत आहे.
 

एकूण प्रश्न :- 100
वेळ :- 90 मिनिटं (दीड तास)
*अभ्यासक्रम*
1.  गणित व बुद्धिमत्ता - Quantitative Aptitude.
25 Que = 50Mark.
2. इंग्रजी व्याकरण
25 Que = 50Mark.
3. सामान्य विज्ञान  General Knowledge
25 Que = 50 Mark.
4. मराठी
25 Que = 50 Mark.

           *पुस्तकसूची*
*गणित*
1. फास्ट ट्रॅक मॅथ - सतीश वसे
2. मॅजिक ऑफ मॅथेमॅटीक्स :- नितिन महाले :-      कोकिळा प्रकाशन
3. मोकलीकर
4. पंढरीनाथ राणे

*बुद्धिमत्ता*
1. अनिल अंकलगी
2. संपूर्ण बुद्धिमापन चाचणी - के -सागर प्रकाशन

*संपूर्ण सामान्य ज्ञान*
(इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र,अर्थशास्त्र, सा.विज्ञान इत्यादी साठी)
1. एकनाथ पाटील (तात्यांचा ठोकळा)
2. कलाशाखा घटक - के-सागर प्रकाशन
3. रेल्वे भरती गाईड - के सागर

*चालू घडामोडी*
1. देवा जाधवर- युनिक प्रकाशन
2. लक्ष्यवेध - बळीराम हाबळे
3. दत्ता सांगोलकर
4. स्मॉलेस्ट चालू घडामोडी - के- सागर प्रकाशन

मराठी व्याकरण
संपूर्ण मराठी व्याकरण
लेखक - मो रा वाळिंबे

इंग्रजी व्याकरण

के सागर प्रकाशनचे इंग्लिश ग्रामर , याव्यतिरिक्त ई यत्ता 9 व 10 चे व्याकरण पाहावे.

वरील पुस्तव्यतिरिक्त इयत्ता 5 वि ते 10 वि पर्यंतचे इतिहास, भूगोल, विज्ञान चे क्रमिक पुस्तके हाताळावीत.

मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित..कुठलंही प्रकाशन च्या घ्या...

*Study Planning*
इथे एक गोष्ट लक्षात ठेवा अभ्यास करतांना कि; फक्त गणित व बुद्धिमत्ता वर 25 प्रश्न व त्याचे 50 गुण असतील..जे तुमचा स्कोर वाढवतील...
त्याचप्रमाणे विज्ञान या विषयातील रसायनशास्त्र , भौतिकशास्त्र ,जीवशास्त्र , इतिहास, भूगोल, चालू घडामोडी हे विषय सामान्य ज्ञान सदरात मोडतात एकूण 25 प्रश्न 50 गुणाचे असतील...सामान्य ज्ञान म्हणजेच GK चा यात 25 प्रश्न 50 गुणसाठी असंतील मात्र यात खूप खिचडी असेल 25 प्रश्नात सर्व विषय चे 3 ते 4 प्रश्न येतील त्यात इतिहास, भुगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र त्यात अजून चालू घडामोडी चे प्रश्न असेल...एकंदरीत कोणत्या घटकांवर यात प्रश्न विचारण्यात येतील व कोणता घटक टाळण्यात येईल याचा अंदाज बांधणे कठीण होईल...
म्हणून या विभागातून फक्त चालू घडामोडींचा अभ्यास करणं जास्त फायद्याचे राहील...
  म्हणजे तुम्हांला अभ्यासाचा पूर्ण फोकस *गणित, बुद्धिमत्ता व सा. विज्ञान* मराठी वर केंद्रित करायचा आहे जो तुम्हांला मेरिट पर्यँत पोहोचण्यास मदत करील....
  

*नोट :- वरील यादी हेतुपूर्वक विस्तीर्ण दिलेली आहे. यातून आपण कोणतेही हवी ती पुस्तक विकत घेऊ शकता....*
लक्षात ठेवा:-
*दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचलेलं केव्हाही जास्त चांगलं...*

--------------------------------
उत्तर लिहिले · 15/7/2018
कर्म · 210095
0
तलाठी होण्यासाठी उपयुक्त पुस्तके खालीलप्रमाणे:

मराठी व्याकरण:

  • बाळासाहेब शिंदे यांचे 'मराठी व्याकरण' हे पुस्तक उपयुक्त आहे.

  • मो. रा. वाळिंबे यांचे 'सुगम मराठी व्याकरण व लेखन' हे पुस्तक देखील उपयुक्त आहे.

इंग्रजी व्याकरण:

  • Wren and Martin ची High School English Grammar and Composition हे पुस्तक उपयुक्त आहे.

  • Pal & Suri यांचे Objective General English हे पुस्तक देखील उपयुक्त आहे.

गणित व बुद्धिमत्ता चाचणी:

  • R. S. Aggarwal यांचे Quantitative Aptitude हे पुस्तक उपयुक्त आहे.

  • R. S. Aggarwal यांचे A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning हे पुस्तक बुद्धिमत्ता चाचणीसाठी उपयुक्त आहे.

  • पंढरीनाथ राणे यांचे 'बुद्धिमत्ता चाचणी' हे मराठी पुस्तक देखील उपयुक्त आहे.

सामान्य ज्ञान:

  • Lucent's General Knowledge हे पुस्तक उपयुक्त आहे.

  • महाराष्ट्रातील चालू घडामोडींसाठी'लोकराज्य' मासिक उपयुक्त आहे.

  • 'ॲ Mathew'pubication चे तलाठी भरती guide पण बाजारात उपलब्ध आहे.


टीप: पुस्तकांची निवड आपल्या आवडीनुसार व गरजेनुसार करावी.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1080

Related Questions

MPSC मध्ये कोणती पदे असतात?
बी. फार्मसी नंतर MPSC करू शकतो का?
माझे वय ३५ आहे, मला सरकारी नोकरी करता येईल का?
सरकारी नोकरी किती वयापर्यंत लागू शकते?
पोलीस भरतीसाठी लागणारी ग्रामपंचायत विषयी माहिती काय?
पोलीस भरती प्रश्नसंच?
करिअर/ नोकरी बदलण्यासाठी योग्य वेळ कोणती?