2 उत्तरे
2
answers
जास्तीत जास्त किती मजली इमारत बांधता येते?
8
Answer link
संयुक्त अरब अमिराती ह्या देशातील दुबई ह्या शहरात असलेली जगातील सर्वात उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफा ह्या इमारतीचा विक्रम आहे.ह्या गगनचुंबी इमारतीची एकूण 829.84 मी (2,723 फूट) इतकी उंची आहे. ह्या इमारतीत १६३ मजले व १०४४ सदनिका आहेत. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३५,९५,१०० वर्ग फूट इतके आहे. बुर्ज खलिफ्याच्या बांधकामासाठी ४.१ अब्ज डॉलर्स खर्च आला आहे.
हा विक्रम पाहता आत्ता पर्यंत जगात 163 मजली बांधण्याचा विक्रम आहे.त्यामुळे आत्ताच्या वेळेला 163 मजली पर्यंत बांधता येऊ शकते.याच्या अगोदर तैवान ह्या देशातील ताइपेइ 101ह्या इमारतीची 101 मजल्यानुसार 2010 पर्यँत ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत होती.त्यानंतर हा विक्रम बुर्ज खलिफा ने मोडित काढला आहे.

0
Answer link
जास्तीत जास्त किती मजली इमारत बांधता येते हे अनेक घटकांवर अवलंबून असते, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
सध्या, जगातली सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा (Burj Khalifa) आहे, जी दुबईमध्ये आहे आणि ती १६३ मजली आहे. Burj Khalifa अधिकृत संकेतस्थळ
इमारतीची उंची वाढवणे हे एक मोठे आव्हान आहे, परंतु तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये सुधारणा होत असल्यामुळे भविष्यात आणखी उंच इमारती बांधल्या जाऊ शकतात.
- स्थान: जमिनीची स्थिती, हवामानाची परिस्थिती आणि भूकंपाची शक्यता यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
- नियम आणि कायदे: प्रत्येक शहराचे आणि देशाचे स्वतःचे नियम असतात की इमारती किती उंच असाव्यात.
- तंत्रज्ञान: बांधकाम करण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञान आणि साहित्य किती प्रगत आहे यावर अवलंबून असते.
- खर्च: उंच इमारत बांधणे खूप खर्चिक असू शकते.