3 उत्तरे
3
answers
वायसीएम मध्ये काय असते?
7
Answer link
Ycmou म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ होय.
हे विद्यापीठ दूरस्थ शिक्षण देते.
म्हणजे काम करत , नोकरी करत , घरबसल्या शिक्षण पूर्ण करता येते.
त्या मध्ये अनेक diploma course, graduation degree , Post graduation, इ शिक्षण पूर्ण करता येते.
हे विद्यापीठ दूरस्थ शिक्षण देते.
म्हणजे काम करत , नोकरी करत , घरबसल्या शिक्षण पूर्ण करता येते.
त्या मध्ये अनेक diploma course, graduation degree , Post graduation, इ शिक्षण पूर्ण करता येते.
4
Answer link
तुमचे म्हणणे असे आहे की YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या कोलेज मध्ये काय आहे.
Only Teaching फक्त शिक्षण
या मध्ये आपण एका वेळी एकाच कोलेज मध्ये एडमिशन घेऊ शकतो.
पण YCM कोलेज मध्ये एडमिशन घेऊ पण दुसऱ्या कोलेज मध्ये एडमिशन घेऊ शकतो.
उदा. Pune + YCM
Only Teaching फक्त शिक्षण
या मध्ये आपण एका वेळी एकाच कोलेज मध्ये एडमिशन घेऊ शकतो.
पण YCM कोलेज मध्ये एडमिशन घेऊ पण दुसऱ्या कोलेज मध्ये एडमिशन घेऊ शकतो.
उदा. Pune + YCM
0
Answer link
तुम्ही 'वायसीएम' बद्दल विचारत आहात, याचा अर्थ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (Yashwantrao Chavan Maharashtra Open University - YCMOU) असा आहे. हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक मुक्त विद्यापीठ आहे.
वायसीएमध्ये खालील गोष्टी आहेत:
- विविध शिक्षणक्रम: वायसीएम विविध स्तरांवरील शिक्षणक्रम पुरवते, जसे की पदवी (Undergraduate), पदव्युत्तर (Postgraduate) आणि डिप्लोमा (Diploma).
- दूर शिक्षण: हे मुक्त विद्यापीठ असल्याने, विद्यार्थी दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण घेऊ शकतात.
- अभ्यास केंद्रे: राज्यभरात वायसीएमची अभ्यास केंद्रे आहेत, जिथे विद्यार्थी मार्गदर्शन आणि समुपदेशन घेऊ शकतात.
- ऑनलाइन सुविधा: वायसीएम ऑनलाइन शिक्षण साहित्य आणि परीक्षांसारख्या सुविधा पुरवते.
Related Questions
9 वी तून शाळा सोडली आहे, वय आता 28 आहे. मुक्त विद्यापीठात शिक्षण घेता येते का? कसे घ्यायचे?
3 उत्तरे