सरकारी योजना अधिवास प्रमाणपत्र

डोमेसाइल काढणे आहे डॉक्युमेंट काय लागतील ?

उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. प्रतिज्ञापत्र
3. नोकरी असल्यास संबधित
4. तलाठी यांचा रहिवाशी व उत्पन्न दाखला.
5. अर्जदार / कुटुंबातील नावावर असलेल्या जमिनीचे 7/12 व 8 अ सर्व उतारे



अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) 

आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा –

पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचे छायाचित्र, निमशासकीय ओळखपत्र, वाहनचालक परवाना.

पत्त्याचा पुरावा –

पासपोर्ट, वीज देयक, दूरध्वनी देयक, शिधापत्रिका, भाडे पावती, मालमत्ता कर पावती, मालमत्ता नोंदणी उतारा,

७/१२ आणि ‘८ अ’चा उतारा.

वयाचा पुरावा –

जन्मदाखला, बोनाफाइड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)

रहिवासाचा पुरावा –

रहिवासी असल्याचा तलाठय़ांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याचा बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला


इतर प्रमाणपत्रासाठी दिलेल्या लिंक वर क्लीक करा...


https://www.lokrajya.com/how-to-get-non-creamy-layer-certificate/
https://www.lokrajya.com/how-to-get-non-creamy-layer-certificate/
https://www.lokrajya.com/how-to-get-income-certificate/
1 उत्तर
1 answers

डोमेसाइल काढणे आहे डॉक्युमेंट काय लागतील ?

3
सर्व प्रकारच्या शासकीय दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी.

उत्तर लिहिले · 2/7/2018
कर्म · 5605

Related Questions

कोणत्याही एका ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला भेट द्या किंवा त्यांच्या वेबसाइटला भेट द्या आणि ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणी विषयी माहिती द्या?
रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा?
कोणते शासकीय फंड नगरसेवक वापरू शकतात?
आदिवासी, भारत सरकार हे काय आहे?
महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी किती रुपये द्यावे लागतात?
प्रधानमंत्री आवास स्वयं सर्वे करण्याची तारीख ३१ जुलै ही शेवटची तारीख होती, तरी काही तारीख वाढण्याची अपेक्षा असू शकते का, किंवा वाढली आहे का?
प्रधानमंत्री आवास स्वयसर्वेक्षण ची तारीख वाढली आहे काय?