4 उत्तरे
4
answers
महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?
20
Answer link
महाराष्ट्रात प्रशकीय विभाग 6 आहेत. १) नागपूर २) अमरावती ३) औरंगाबाद ४) नाशिक ५) पुणे ६) कोकण
जिल्हे 36, महानगर पालिका 27, जिल्हा परिषद 34, पंचायत समिती 234, नगर पंचायत 124, तालुका 358, खेडी 43665, ग्राम पंचायत 28000, काँटोमेन्ट बोर्ड 7 आहेत
जिल्हे 36, महानगर पालिका 27, जिल्हा परिषद 34, पंचायत समिती 234, नगर पंचायत 124, तालुका 358, खेडी 43665, ग्राम पंचायत 28000, काँटोमेन्ट बोर्ड 7 आहेत
4
Answer link
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
महाराष्ट्र राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.मराठवाडा प्रशासकीय विभागाचे विभाजन करून नांदेड हा नवीन प्रशासकीय विभाग निर्माण करण्याच्या हालचाली 2009 मधेय होत होत्या
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
*प्रशासकीय विभागाचे नाव
*मुख्यालय
*भौगोलिक विभागाचे नाव
*जिल्ह्यांची संख्या
*जिल्ह्यांची नावे
१.
कोकण
मुंबई
कोकण
७
पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
२.
पुणे
पुणे
पश्चिम महाराष्ट्र
५
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर
३.
नाशिक
नाशिक
पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश
५
नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव
४.
औरंगाबाद
औरंगाबाद
मराठवाडा
८
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद
५.
अमरावती
अमरावती
विदर्भ
५
अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम
६.
नागपूर
नागपूर
विदर्भ
६
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

0
Answer link
महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि ते खालीलप्रमाणे:
1. कोकण विभाग: यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो.
2. पुणे विभाग: यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो.
3. नाशिक विभाग: यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश होतो.
4. औरंगाबाद विभाग ( Marathwada): यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश होतो.
5. अमरावती विभाग: यामध्ये अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो.
6. नागपूर विभाग: यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांचा समावेश होतो.