भेटवस्तू पर्याय

मैत्रिणीला वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी चांगले पर्याय काय ?

तुम्ही तुमच्या प्रेयसिला वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या जवळील अथवा ज्ञात असलेल्या बाल-अनाथ आश्रम मध्ये घेऊन जावे...सोबतच काही चॉकलेट्स आणि गरजेच्या गोष्टी त्या आश्रमात तुमच्या प्रेयसिच्या हस्ते पुरवा... थोडा वेळ दोघांनि त्या मुलांसोबत घालवा..,खेळा,मिसळा, काही गोष्टी शिकवा...तिलाही छान वाटेल...
अश्या ठिकाणी जायचेच असेल तर आधी तेथे जाऊन माहिती व परवानगी काढून घ्या...मग ज्या दिवशी जायचे त्या दिवशी तुम्ही जाऊ शकता...
असे केल्याने तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणून स्मरणात ही राहील सोबत खुप खुप चांगले कार्य केल्याचे समाधान देखील तुम्हाला मिळेल...
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

मैत्रिणीला वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी चांगले पर्याय काय ?

Related Questions

मी खूप प्रयत्न करतो, पण माझं खूप वीर्य वाया जातं, जास्त करून झोपेमध्ये. त्याला काय पर्याय करू?
अंड्याला पर्याय सांगा शाकाहारी आहारात?
मला माझ्या आईला वाढदिवसाचा गिफ्ट द्यायचं आहे, 10,000 पर्यंत पण सोन्याचे भांडे नाही द्यायचे, तर काय देऊ?
मला लातूरला जायचे आहे. ट्रेनला खूप गर्दी आहे, रिझर्व्हेशन पण फुल आहे आणि ट्रॅव्हल्स वाले खूप महाग चार्ज करत आहेत. मी मुलुंडला राहतो, तरी फॅमिली घेऊन प्रवास करायचा आहे. माझ्या घराच्या बाजूला हायवे आहे. माझा विचार आहे की ट्रकने जाऊ. ट्रक ड्रायव्हरला पैसे देऊन प्रवास करावा. कृपया आपण आपले मत द्या.
दुसरे काही पर्याय नाही का?