सामान्य पर्याय

दुसरे काही पर्याय नाही का?

2 उत्तरे
2 answers

दुसरे काही पर्याय नाही का?

2
आहे ना २ रे option.... पण कशासाठी पाहिजे आहे ....
उत्तर लिहिले · 16/4/2017
कर्म · -1940
0

तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात, यावर अवलंबून आहे. अधिक माहिती दिल्यास, मी तुम्हाला अधिक चांगले पर्याय देऊ शकेन.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 3520

Related Questions

मी खूप प्रयत्न करतो, पण माझं खूप वीर्य वाया जातं, जास्त करून झोपेमध्ये. त्याला काय पर्याय करू?
अंड्याला पर्याय सांगा शाकाहारी आहारात?
मला माझ्या आईला वाढदिवसाचा गिफ्ट द्यायचं आहे, 10,000 पर्यंत पण सोन्याचे भांडे नाही द्यायचे, तर काय देऊ?
मला लातूरला जायचे आहे. ट्रेनला खूप गर्दी आहे, रिझर्व्हेशन पण फुल आहे आणि ट्रॅव्हल्स वाले खूप महाग चार्ज करत आहेत. मी मुलुंडला राहतो, तरी फॅमिली घेऊन प्रवास करायचा आहे. माझ्या घराच्या बाजूला हायवे आहे. माझा विचार आहे की ट्रकने जाऊ. ट्रक ड्रायव्हरला पैसे देऊन प्रवास करावा. कृपया आपण आपले मत द्या.