2 उत्तरे
2
answers
खरीप हंगामाचे महिने किती?
4
Answer link
४ महीने...
खरीप हंगाम...
__________________________________________________
खरीप हंगाम हे सामान्यतः जून ते सप्टेंबर या महिन्यात असतो...
साधारण पावसाळा जर ऑक्टोबर पर्यन्त असल्यास खरीप हंगाम हा ऑक्टोबर पर्यन्तही असतो...
__________________________________________________
धन्यवाद...!
0
Answer link
खरीप हंगामाचे महिने साधारणपणे जून ते ऑक्टोबर असतात.
म्हणजे:
- जून: सुरुवात
- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर: महत्वाचे महिने
- ऑक्टोबर: शेवट
परंतु हे महिने त्या त्या भागातील हवामानावर अवलंबून असतात.