
खरीप पिके
2
Answer link
पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारी पिके. महाराष्ट्रात सर्वात जास्त खरिपाचे क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
भारतीय उपखंडामध्ये खरीप पिके ही जून-जुलैमध्ये पेरणी केली जातात आणि ऑक्टोबरच्या आसपास काढले जातात.त्यांना खरीप पीक म्हणतात.
खरीप पिके,पावसाळी पिके किंवा शरद ऋतूतील पिके पावसाळ्यात पिकविली जातात.पावसाळ्याच्या सुरूवातीला शेतकरी बियाणे पेरतात आणि हंगामाच्या शेवटी त्यांची कापणी करतात,म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान. खरीप पिकांना योग्य वाढीसाठी भरपूर पाणी आणि उबदार हवामान आवश्यक आहे.
खरीप पिकाचे प्रकार :
भात, तांदूळ, तूर,बाजरी, मका, कापूस, भुईमूग, रताळे, उडीद, मूग,चवळी, ज्वारी, तीळ, ग्वार, जूट,हरभरा, ऊस, सोयाबीन, भेंडी.., इत्यादी
1
Answer link
हो, खरीप हंगाम पीक विमा 2019-20 तुम्हाला नक्की मिळणार आहे, परंतु कधी मिळणार ते चेक करा....https://youtu.be/7s04-58gtfo
4
Answer link
४ महीने...
खरीप हंगाम...
__________________________________________________
खरीप हंगाम हे सामान्यतः जून ते सप्टेंबर या महिन्यात असतो...
साधारण पावसाळा जर ऑक्टोबर पर्यन्त असल्यास खरीप हंगाम हा ऑक्टोबर पर्यन्तही असतो...
__________________________________________________
धन्यवाद...!