राजकारण
स्थानिक सरकार
महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत ?
मूळ प्रश्न: महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हा परिषदा किती आहेत?
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना १ मे, १९६२ रोजी करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात (34) जिल्हा परिषदा आहेत.

सध्या महाराष्ट्रात (34) जिल्हा परिषदा आहेत.

3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत ?
2
Answer link
एकूण जिलहे 36 आहे पण जिल्हा परिषद 34 आहे
याचे कारण असे कि नवी मुंबई आणि मुंबई उपनगर हे ग्रामीण भाग नाही
याचे कारण असे कि नवी मुंबई आणि मुंबई उपनगर हे ग्रामीण भाग नाही