3 उत्तरे
3
answers
क्युबा देशाची राजधानी कोणती?
3
Answer link
क्यूबा (स्पॅनिश: República de Cuba) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे.
. हवाना ही क्यूबाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
. हवाना ही क्यूबाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
0
Answer link
क्युबाची राजधानी हवाना आहे.
हवाना हे क्युबामधील सर्वात मोठे शहर आहे आणि ते देशाचे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.