2 उत्तरे
2 answers

KGN म्हणजे काय?

3
हिंदू धर्मात ज्या प्रमाणे शुभप्रसंगी 'श्री' लिहिण्याची प्रथा आहे

त्या प्रमाणे मुस्लीम धर्मात KGN(ख्वाजा गरीब नवाज)लिहिण्याची प्रथा आहे.

या शिवाय अजून कुणाकडे सविस्तर माहिती असेल तर share करा.
उत्तर लिहिले · 18/6/2018
कर्म · 123540
0

KGN म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यातील Know Your Customer (KYC) अपडेटेड आहे किंवा नाही हे तपासणे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5060

Related Questions

मार्गदर्शन म्हणजे काय? मार्गदर्शनाची संकल्पना, गरज आणि व्याप्ती स्पष्ट करा. यावर दोन ओळींत प्रस्तावना हवी.
मार्गदर्शन म्हणजे काय? मार्गदर्शनाची संकल्पना, गरज आणि व्याप्ती स्पष्ट करा.
शिक्षण प्रसारासाठी माध्यमांची भूमिका स्पष्ट करा?
LLB साठी CET करावी लागते का?
व्यवस्थापन हे विज्ञान?
१ ते ३० पर्यंत पाढे PDF?
डी.एड साठी सर्वोत्तम ॲप कोणते?