4 उत्तरे
4
answers
दिवस छोटा आणि रात्र मोठी केव्हा होते?
6
Answer link
आजची रात्र ही सगळ्यात मोठी रात्र
*_२२ डिसेंबर ह्या दिवशी जगातली सर्वात मोठी रात्र असते. तर आजचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीही गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत._*
*ग्रेगरी दिनदर्शिकेत २१ डिसेंबर हा वर्षातील ३५५वा किंवा लीप वर्षात ३५६वा दिवस असतो. हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते. हिंदू संस्कृतीमध्ये ह्या आजच्या दिवसाचे फार महत्व आहे.*
*आजपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे.*आजच्या दिवशी महाभारतातील भीष्मपितामह त्यांनी आपला शरपंजर देह सोडला. त्यांना इच्छा मरण प्राप्त होते. या दिवशी सर्व पित्र उत्तर दिशेला स्थलांतर करतात म्हणूनच या दिवसाला 'पित्रायण' असे देखील म्हणतात.*
*आज शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी उत्तररात्री ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे उत्तरायणारंभ होत असून शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. दिनमान सर्वात लहान १० तास ५७ मिनिटांचे असून रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ३ मिनिटांची असणार आहे. तसेच उद्या शनिवारपासून दिनमान वाढत जाणार आहे.*

1
Answer link
२१ डिसेंबर या दिवशी रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो. तर २१ जून या दिवशी दिवस मोठा आणि रात्र छोटी असते.
0
Answer link
दिवस छोटा आणि रात्र मोठी 21 डिसेंबर (Winter Solstice) च्या आसपास असते.
या दिवशी उत्तर गोलार्ध सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो, त्यामुळे प्रकाश कमी वेळ असतो आणि रात्र मोठी असते.
Winter Solstice विषयी अधिक माहिती:
- हा दिवस सर्वात लहान असतो.
- यानंतर दिवस हळू हळू मोठे व्हायला लागतात.