गणित संख्या

सहस्त्र म्हणजे किती?

5 उत्तरे
5 answers

सहस्त्र म्हणजे किती?

2
सहस्त्र म्हणजे हजार. एक सहस्त्र म्हणजे एक हजार. दोन सहस्त्र म्हणजे दोन हजार वगैरे.
उत्तर लिहिले · 23/5/2018
कर्म · 91065
2
सहस्र म्हणजे हजार. संस्कृतमध्ये हजारसाठी सहस्र हा शब्द वापरला जातो.
उत्तर लिहिले · 23/5/2018
कर्म · 540
0

सहस्त्र म्हणजे हजार.

गणित आणि संख्यांच्या लेखन पद्धतीत, सहस्त्र म्हणजे 1,000 (एक हजार) होय.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

अंकामध्ये बारा हजार बाराशे बारा कसे लिहाल?
बारा हजार बाराशे बारा अंकात कसे लिहितात?
9700 आणि 10700 मध्ये कोणती संख्या मोठी आहे?
9300 आणि 11000 मध्ये कोणती संख्या मोठी आहे?
49 च्या पुढची 12 वी विषम संख्या कोणती?
1 च्या पुढे 0 याच उत्तर पुराव्यासहित कृपया सांगावे?
एक ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य?