व्हाट्सअँप ॲप्स तंत्रज्ञान

व्हॉट्सॲपला गरज असेल तेव्हा चालू आणि गरज असेल तेव्हा बंद करता येते का?

3 उत्तरे
3 answers

व्हॉट्सॲपला गरज असेल तेव्हा चालू आणि गरज असेल तेव्हा बंद करता येते का?

8
१)Play store वर एक app आहे pause it नावाच. ते वापरून पहा.त्या app च्या मदतीनी,जरी नेट चालू असेल तरी whatsapp on off करता येत.
App वापरन्यापूर्वी background मधुन app close करा।।मग
Pause it app चालू करा.



2)दूसरा उपाय , whatsapp app info मधे जाउंन force stop करा, त्यामुळे whatsapp च working थांबेल,जरी नेट चालू असेल तरी मेसेज येणार नाहीत. जेव्हा तुम्ही whatsapp aaplication ओपन कराल तेव्हा whatsaap पुन्हा चालु होईल आणि मेसेजेस पुन्हा चालू होतील.
धन्यवाद।

[forced stop है काही phones वर 5 तास पर्यंतच राहते तर काही phone वर खुप कमी वेळ राहते(फ़ोन वर अवलंबून आहे)।त्यामुळे puase it application वापरने अधिक सोईचे होईल।]


App ची लिंक।
pause it
उत्तर लिहिले · 21/5/2018
कर्म · 1010
0
बैंड कधीही करता येते पण चालू करायसाठी तुम्हाला ऍडमिन नी आधी ऍड करायला हवे तुम्हाला.
उत्तर लिहिले · 21/5/2018
कर्म · 9340
0
होय, व्हॉट्सॲपला गरज असेल तेव्हा चालू आणि गरज असेल तेव्हा बंद करता येते. तुम्ही व्हॉट्सॲप ॲप मधून लॉग आऊट करू शकत नाही, परंतु काही सोपे मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲपला तात्पुरते बंद करू शकता:
  • डेटा वापर निर्बंध (Restrict data usage): तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन व्हॉट्सॲपसाठी मोबाईल डेटा आणि वाय-फायचा वापर बंद करू शकता. यामुळे व्हॉट्सॲपला इंटरनेट ॲक्सेस Block होईल आणि तुम्हाला मेसेज येणार नाहीत.

  • फोर्स स्टॉप (Force stop): तुम्ही ॲप सेटिंग्जमध्ये जाऊन व्हॉट्सॲपला फोर्स स्टॉप करू शकता. यामुळे ॲप बॅकग्राउंडमध्ये चालणे थांबेल.

  • नोटिफिकेशन बंद करा (Turn off notifications): व्हॉट्सॲपच्या नोटिफिकेशन बंद केल्यास तुम्हाला नवीन मेसेजची सूचना मिळणार नाही.

हे काही सोपे मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲपला गरज असेल तेव्हा बंद करू शकता.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5060

Related Questions