पैसा
व्हाट्सअँप
घर आणि बाग
गृहोपयोगी वस्तू
मी व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ पाहिला की एका माणसाने गॅस सिलेंडरचे स्टँड हातात धरले होते व तो ते गॅस सिलेंडर ओढण्यासाठी कसे वापरायचे ते दाखवत होता. मला ते स्टँड हवे आहे. ते कुठे मिळेल व किंमत किती असेल?
4 उत्तरे
4
answers
मी व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ पाहिला की एका माणसाने गॅस सिलेंडरचे स्टँड हातात धरले होते व तो ते गॅस सिलेंडर ओढण्यासाठी कसे वापरायचे ते दाखवत होता. मला ते स्टँड हवे आहे. ते कुठे मिळेल व किंमत किती असेल?
3
Answer link
तुम्ही रहात असलेल्या एरियात जर stainless steel च्या भांड्यांची दुकाने असतील तर त्या दुकानांमध्ये मिळेल.
जर अशी दुकाने नसतील तर गॅस agency कडे चौकशी करावी. घरपोच delivery घेत असाल तर delivery boy ला सुद्धा विचारू शकता...
मला पक्की खात्री नाही पण सिलिंडर चा स्टँड ऑनलाईन शॉपिंग साइट वर पण मिळायला हरकत नाही.

तुम्हाला ते भांड्यांच्या दुकानात मिळेल तिथे न मिळाल्यास ऑनलाइन flipkart वरून विकत घ्या मि खाली लिंक दिली आहे ति लिंक ओपन करा.
STAND FOR GAS CYLENDAR WITH WHEEL
STAND FOR GAS CYLENDAR WITH WHEEL
STAND FOR GAS CYLENDAR WITH WHEEL
STAND FOR GAS CYLENDAR WITH WHEEL
0
Answer link
तुम्ही ज्या गॅस सिलेंडर स्टँडबद्दल (Gas cylinder stand) विचारत आहात, ते खालील ठिकाणी मिळू शकतात:
- Amazon: अमेझॉनवर (Amazon) विविध प्रकारचे गॅस सिलेंडर स्टँड उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवड करू शकता. Amazon
- Flipkart: फ्लिपकार्टवरही (Flipkart) तुम्हाला हे स्टँड मिळतील. Flipkart
- स्थानिक दुकान (Local store): तुमच्या शहरातील गॅस स्टोव्ह (gas stove) आणि सिलेंडर दुरुस्तीच्या दुकानांमध्ये किंवा मोठ्या भांड्यांच्या दुकानांमध्ये हे स्टँड मिळू शकतात.
किंमत: गॅस सिलेंडर स्टँडची किंमत साधारणतः ₹250 ते ₹1000 पर्यंत असू शकते. किंमत स्टँडच्या मटेरियल (material), गुणवत्ता (quality) आणि डिझाइनवर (design) अवलंबून असते.