गृहोपयोगी वस्तू
0
Answer link
फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी थेट पिणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.
फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी थेट प्यायल्यास आरोग्याला त्रासदायक ठरते. सर्दी खोकल्याचा त्रास बळावतो. घशामध्ये खवखव जाणवते. शरीराच्या तापमानामध्ये अचानक बदल होणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.
शरीरात उष्णता कमी करण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो तसेच हे आरोग्यदायी पर्याय असल्याने शरीराला त्रास होत नाही.
*माठ -*
माठाचा वापर हा ग्रामीण भागात वर्षानुवर्ष केला जातो. माठात पाणी साठवल्याने ते नैसर्गिकरित्या थंडगार राहते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात माठात पाणी साठवून ठेवा.
वाळा ही आयुर्वेदीक वनस्पती आहे. त्याचा वापर हमखास आयुर्वेदीक औषधामध्येही केला जातो. माठात पाणी साठताना त्यामध्ये तळाशी वाळाची जुडी ठेवा.माहिती सेवा ची पोस्ट यामुळे पाणी थंडगार आणि सुवासिक राहते. वाढत्या उन्हाळ्यात 'कूल' राहण्यासाठी असा करा 'वाळ्या'चा वापर
*सब्जा -*
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडगार ठेवण्यासाठी सब्जा फायदेशीर ठरतो. पाण्यामध्ये सब्जा भिजवून ठेवा. उन्हाळ्याच्या दिवसात नियमित पाणी पितानाही त्यामध्ये सब्जा भिजवून ठेवा.
____________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🔵 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🔵
______________________________
https://m.facebook.com/story.php?story_fbid=485864031811525&id=100011637976439

3
Answer link
तुम्ही रहात असलेल्या एरियात जर stainless steel च्या भांड्यांची दुकाने असतील तर त्या दुकानांमध्ये मिळेल.
जर अशी दुकाने नसतील तर गॅस agency कडे चौकशी करावी. घरपोच delivery घेत असाल तर delivery boy ला सुद्धा विचारू शकता...
मला पक्की खात्री नाही पण सिलिंडर चा स्टँड ऑनलाईन शॉपिंग साइट वर पण मिळायला हरकत नाही.

कमी किमतीत 2018 च्या मॉडेलची वॉशिंग मशीन मिळणे शक्य आहे, परंतु काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:
- जुनी उत्पादने: 2018 हे मॉडेल जुने असल्यामुळे, नवीन वॉशिंग मशीन मिळणे कठीण आहे. वापरलेली (second hand) वॉशिंग मशीन मिळण्याची शक्यता जास्त आहे.
- किंमत: वापरलेल्या वॉशिंग मशीनची किंमत तिच्या स्थितीवर आणि मागणीवर अवलंबून असते.
- शोधण्याची ठिकाणे: Olx, Quikr यांसारख्या वेबसाईटवर तुम्हाला कमी किमतीत वॉशिंग मशीन मिळू शकतात.
टीप: वॉशिंग मशीन खरेदी करण्यापूर्वी, तिची व्यवस्थित तपासणी करा आणि ती व्यवस्थित काम करते की नाही हे तपासा.
1
Answer link
काचा स्वच्छ करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा वापर करु शकता...
पेपर ने काच पुसल्यास ही स्वच्छ होते...
पेपर ने काच पुसल्यास ही स्वच्छ होते...