कीटक नियंत्रण
घर आणि बाग
झरळासाठी औषध सांगा घरात वापरण्यासाठी ?
मूळ प्रश्न: झुरळ मारण्यासाठी काय करावे?
📌घरात झुरळ🕷 त्रास देत असतील तर किचन आणि घराच्या कोपऱ्यात बोरिक पावडर टाका. झुरळ पुन्हा घरात येणार नाहीत.
1 उत्तर
1
answers
झरळासाठी औषध सांगा घरात वापरण्यासाठी ?
0
Answer link
काळी मिरी, कांदे आणि लसूणची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. या वासाने झुरळ घर सोडून पळून जातील.
धन्यवाद