घर माहिती सदस्यता

लोकराज्य मासिक घरी घेण्यासाठी काय करावे?

3 उत्तरे
3 answers

लोकराज्य मासिक घरी घेण्यासाठी काय करावे?

2
आपल्याकडे जर एखादा लोकराज्य चा अंक असेल तर त्यावरती त्यांची वार्षिक वर्गणीदार कसं होयचं ते सांगतील आहे आणि त्यातून जर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे वर्गणी भरू शकता, पोहोच नक्की घ्यावी, आणि 12 महिन्याची वर्गणी फक्त 100 रूप आहे, खूप माहीती असणारे आणि खूप कमी पैसे मध्ये उपलब्ध आहे,

धन्यवाद
उत्तर लिहिले · 27/4/2018
कर्म · 6600
0
बुक स्टॉलवरून लोकराज्यचा अंक विकत घ्या. त्यात संपादकीय पानावर दिलेल्या पत्त्यावर मनी ऑर्डर करून घरपोच अंक मिळवा.
उत्तर लिहिले · 27/4/2018
कर्म · 30
0

लोकराज्य मासिक घरी मागवण्यासाठी खालील गोष्टी करू शकता:

  1. नोंदणी (Subscription): लोकराज्य मासिकाच्या प्रकाशकांकडून सदस्यता घ्यावी लागते. यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: लोकराज्य मासिक.
  2. ऑफलाइन नोंदणी: शासकीय मुद्रणालये आणि काही निवडक विक्रेत्यांकडे याची ऑफलाइन नोंदणी करता येते.
  3. डीजीIPR (DGIPR): तुम्ही डीजीIPR च्या वेबसाइटवर जाऊन सुद्धा माहिती मिळवू शकता.

तुम्हाला ह्या मासिकाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, डीजीIPR च्या कार्यालयात संपर्क साधा: डीजीIPR.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1100

Related Questions

वृत्तपत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय?
जगामध्ये आजही वर्तमानपत्राला का महत्त्व आहे?
नाव काय आहे?
माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट झाला व Disapproved दाखवत आहे?
माहितीची विविध स्वरूपे सांगा.
विविध स्पर्धांविषयी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती कशी मिळवावी?
बातमीचे स्त्रोत कोणते?