
सदस्यता
6
Answer link
हॉटस्टार ॲप वर जाऊन अकाउंट मध्ये जाऊन सबस्क्रिप्शन बंद असल्याची खात्री करून घ्या.
फक्त ॲप अनइंस्टॉल करून भागणार नाही.
आणि असे केलेले असूनही जर पैसे जात असतील तर त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात फोन करून त्यांना हॉटस्टार अकाउंटचे सबस्क्रिप्शन बंद करायला सांगा. काम होऊन जाईल.
18332122120
0
Answer link
एका वर्षासाठी मोफत या संदर्भात मला अधिक माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकत नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा की तुम्हाला काय मोफत हवे आहे.
2
Answer link
आपल्याकडे जर एखादा लोकराज्य चा अंक असेल तर त्यावरती त्यांची वार्षिक वर्गणीदार कसं होयचं ते सांगतील आहे आणि त्यातून जर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे वर्गणी भरू शकता, पोहोच नक्की घ्यावी, आणि 12 महिन्याची वर्गणी फक्त 100 रूप आहे, खूप माहीती असणारे आणि खूप कमी पैसे मध्ये उपलब्ध आहे,
धन्यवाद
धन्यवाद
0
Answer link
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य होण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे:
- निकटतम साहित्य संस्थेशी संपर्क साधा: तुमच्या शहरातील किंवा जिल्ह्यातील साहित्य संस्थेशी संपर्क साधा. अनेक संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्न असतात.
- सदस्यता शुल्क: संस्थेचे सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेले शुल्क भरा.
- अर्जाची पूर्तता: संस्थेकडून सदस्यता अर्ज प्राप्त करा आणि तो व्यवस्थित भरा.
- आवश्यक कागदपत्रे: अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- सत्यता पडताळणी: तुमची माहिती आणि कागदपत्रे संस्थेकडून तपासली जातील.
- महामंडळ मान्यता: संस्थेकडून तुमच्या अर्जाला मान्यता मिळाल्यानंतर, ती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे पाठवली जाते.
अधिक माहितीसाठी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ