3 उत्तरे
3
answers
कुणाल या नावाचा अर्थ सांगा?
7
Answer link
कुणाल हे हिमालयातल्या एका लांब चोच असणाऱ्या पक्षाचे नाव आहे. या पक्षाला इंग्रजीत ‘पेंटेड स्नाईप्स’ असे म्हटले जाते. साऱ्या भारतवरिषावर राज्य करणाऱ्या सम्राट अशोकांना या पक्षाच्या डोळ्यांलरून आपल्या मुलाचे नाव कुणाल ठेवले होते. कुणाल या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘सुंदर डोळ्यांचा पक्षी’ असा होतो तर माणसाचे नाव कुणाल असेल तर त्याला अर्थ होतो ‘असा माणूस ज्याला प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसते’ किंवा ‘असा माणूस ज्याला काहीही पाहण्यासाठी सुंदर डोळे लाभलेले आहेत.’ संस्कृत भाषेनुसार या शब्दाचा अर्थ ‘कमळ’ असाही होऊ शकतो.
0
Answer link
'कुणाल' या नावाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:
- कुणाल (Kunal): याचा अर्थ 'कमळासारखा सुंदर डोळ्या वाला' किंवा 'ज्याच्याकडे सुंदर डोळे आहेत असा' आहे.
- Kunal (कुणाल): याचा अर्थ 'पक्षी' असा सुद्धा आहे.
हे नाव भारतीय उपखंडात मुलांसाठी वापरले जाते.
संदर्भ: