4 उत्तरे
4 answers

कॅन्सर कशामुळे होतो?

18
मित्रांनो
कॅन्सर होतो तरी कशामुळे
आणि त्यावर उपाय -

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे
पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.

२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.

३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.

४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं..
जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.

५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.

६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.

७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.

८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे.
ब्लॅडर स्टोन होत नाहीत.

९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे

१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते
म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.

११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.

१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.

१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून
किमान १० ग्लास पाणी प्यावे.

१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.

१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी
दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये

१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी
५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.

१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.

१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच
अशाप्रकारची सहा फळे खावीत.

१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते
म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.

२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.

२१) गरम लिंबूपाणी

गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते.
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.
कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि

लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल
उच्च रक्तदाब कमी करते.
मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो.
आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.

उत्तर लिहिले · 11/4/2018
कर्म · 115390
14
मित्रांनो
कॅन्सर होतो तरी कशामुळे
आणि त्यावर उपाय काय?

माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे
पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.
४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं..
जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.

५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.

७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.

८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे.
ब्लॅडर स्टोन होत नाहीत.

९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे

११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.

१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.

१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून
किमान १० ग्लास पाणी प्यावे.

१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.

१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी
दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये

१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी
५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.

१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.

१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच
अशाप्रकारची सहा फळे खावीत.

१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते
म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.

२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.

२१) गरम लिंबूपाणी

गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते.
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.
कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि

लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल
उच्च रक्तदाब कमी करते.
मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो.
आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.

डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,
ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया                              [] ‪      सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते
[]  तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद
[] ‪: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने
[]  थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या
[] ‪ तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत
[] ‪पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
[] ‪ लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते
[] : गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही
[] ‪*कर्करोग.......(कॅन्सर)*

प्रिय मित्रानो,
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया  हा  संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय  हटवू नका.
फोन:
7385630747/8668366627

विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर  पोहचवा

रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......

प्रिय मित्रानो
_*हा संदेश भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_

*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे
जे कर्करोग बरा करते.

हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"*
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल
आपण सर्व  शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.

*Global Pain Relief Foundation*.
Prakash Apartment,
Behind Police station,
*Ravi Nagar, Nagpur.*

फोन:
7385630747 /8788231994

soyamkawale@gmail.com
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश पोहचवा...........                                 👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!                  👏👏👏👏
उत्तर लिहिले · 12/1/2019
कर्म · 569245
0

कॅन्सर (Cancer) होण्याची अनेक कारणे आहेत, आणि ती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एकाच कारणाने कॅन्सर होतो असे नाही, तर अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे तो होऊ शकतो.

कॅन्सर होण्याची काही मुख्य कारणे:

  • आनुवंशिकता (Genetics): काही प्रकारचे कॅन्सर आनुवंशिकतेमुळे होऊ शकतात. जर कुटुंबात कोणाला कॅन्सर असेल, तर कुटुंबातील इतर सदस्यांना तो होण्याची शक्यता वाढते.

  • धूम्रपान (Smoking): धूम्रपान हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे (lung cancer) प्रमुख कारण आहे. तसेच, ते इतर अनेक प्रकारच्या कॅन्सरसाठी देखील कारणीभूत ठरू शकते.

  • अल्कोहोल (Alcohol): जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने लिव्हर (liver), स्तन (breast), आणि इतर अवयवांचे कॅन्सर होऊ शकतात.

  • आहार (Diet): असंतुलित आहार, जंक फूड (junk food) आणि प्रक्रिया केलेले अन्न (processed food) जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी चांगले असते.

  • सूर्यप्रकाश (Sunlight): जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्याने त्वचेचा कॅन्सर (skin cancer) होऊ शकतो. त्यामुळे, अतिनील किरणांपासून (ultraviolet rays) बचाव करणे आवश्यक आहे.

  • रासायनिक घटक (Chemicals): काही रासायनिक घटकांच्या संपर्कात आल्याने कॅन्सर होऊ शकतो. उदाहरणार्थ, बेंझिन (benzene), ऍस्बेस्टोस (asbestos) आणि काही कीटकनाशके (pesticides).

  • व्हायरस (Viruses) आणि बॅक्टेरिया (Bacteria): काही प्रकारचे वायरस आणि बॅक्टेरिया कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. उदाहरणार्थ, ह्यूमन पॅपिलोमावायरस (human papillomavirus HPV) गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर (cervical cancer) आणि हेपेटायटिस बी आणि सी (hepatitis B and C) लिव्हरच्या कॅन्सरसाठी (liver cancer) जबाबदार असू शकतात.

  • स्थौल्य (Obesity): जास्त वजन वाढल्याने किंवा स्थौल्य आल्याने काही प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात, जसे की स्तन, गर्भाशय, आणि किडनीचा कॅन्सर.

  • व्यायामाचा अभाव (Lack of exercise): नियमित व्यायाम न केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ह्यापैकी कोणतेही एक कारण कॅन्सरसाठी पुरेसे नाही. अनेक घटक एकत्रितपणे परिणाम करतात. त्यामुळे, आरोग्यदायी जीवनशैली (healthy lifestyle) ठेवणे आणि नियमित तपासणी करणे कॅन्सर टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1420

Related Questions

महिलांमध्ये साडीमुळे कॅन्सर का वाढत आहे?
हॉजकिन्स लिम्फोमा व नॉन-हॉजकिन्स लिम्फोमा?
कोणत्या रोगावरील उपचारासाठी कोबाल्ट 60 वापरले जाते?
रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात?
प्रोस्टेट कॅन्सर कशामुळे होतो?
कॅन्सर या रोगाची कारणे लिहा?
कर्करोगाचे जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले?