2 उत्तरे
2
answers
बच्चू कडू कोणत्या समाजातील आहेत (मराठा/दलित)?
17
Answer link
प्रत्येक वेळी जातीच्या कवडशातून व्यक्तीकडे पाहू नये...त्या व्यक्तीची कार्यक्षमता, सामाजिक,राजकीय कारकीर्द इत्यादी उल्लेखनीय आहे.त्यांचे काही गुणवैशिष्ट्ये आपल्याला प्रेरणादायी आहेत ते अंगीकारणे महत्वाचे आहे.
सामान्य जनतेच्या समस्यांसाठी/ सेवेसाठी 24तास झटणारे सद्या तरी एक आदर्श आमदार आहेत,असं म्हणण्यास वावगे ठरू नये...
त्यांचा अल्प परिचय......
ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू
अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. हे त्यांच्या अनोख्या आंदोलनांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्याचे नाव ओमप्रकाश कडू असे आहे. प्रहार युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, याच माध्यमातून युवकांचे संघटन करुन त्यांनी स्थानिक प्रश्न आक्रमकपणे समोर आणले आहेत.

0
Answer link
बच्चू कडू हे कुणबी समाजातील आहेत.
कुणबी समाज हा महाराष्ट्रातील एक कृषी आधारित समाज आहे, जो ओबीसी (इतर मागासवर्गीय) मध्ये मोडतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: