जात व कुळे समाज आडनाव

आदिवासी महादेव कोळी समाजाची आडनावे काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

आदिवासी महादेव कोळी समाजाची आडनावे काय आहेत?

3
महादेवकोळी समाजातील कुळे व आडनावे
अ : अंबवणे, अंभिरे.
आ : आंबेकर, आढळ, आसवले, आढारी, आवारी, आस्वले.
इ : इष्टे, इदे, इधे, इरणक.
उ : उतळे, उंबरे, उगले, उंडे, उभे.
क : करवंदे, कारभळ, कांबळे, काठे, कोरडे, किरवे, कराळे, कोकणे,
कडाळी,
कडू, कचरे, कोकाटे, कसाळ, कोथेरे,केवाळे, कोळप, कोंडुळे, केदारी,
केंगले, कुर्हाडे, कवटे, कौठे, कोकदरे, कोथे, कावळे, कावते, कोल्हे,
केकरे, कुडेकर, कोंडार, केंग, कोकतरे, कोकते, कवदरी, कुंदे, केदारे,
करके, करटुले, करोटे, करवदे, कोंडावळे, कुलाळ, कौले.
ख : खामकर, खुटाण, खाडे, खोरगडे, खादे, खेताडे, खामसे, खतेले,
खोडे,
खताले, खोकले.
ग : गभाले, गवारी, गारे, गोडे, गोंद्के, गंभीरे, गेंगजे, गाडेकर,
गडदे, गवते,
गमे, गागरे, गोंदे, गबाले, गिरजे, गांजवे, गातवे, गोणके, गोडसे.
घ : घोटवडे, घुटे, घोडे, घनकुटे, घोईरत, घोटकर, घोटे, घारे, घाणे.
च : चपटे, चिमटे, चौधरी, चहाले, चौरे.
ज : जोशी, जढर, जाधव, जंगले, जफरे, जागले, जाखेरे.
झ : झांजरे, झाडे, झोले, झडे, झापडे.
ट : टेंगचे
ठ : ठुबळ, ठोकळ, ठवळे, ठोंगिरे.
ड : डामसे, डगले, डावखर, डवणे, डहाळे, डावखोर.
ढ : ढवळे, ढेंगळे, ढोके, ढोंगे.
त : तळपे, तरपाडे, तातळे, तांबडे, ताते, तिटकारे, तारडे, तुरे,
तराळ, तळपाडे, तांबेकर.
थ : थिगळे, थवले, थुवळ, थेरे.
द : दांगट, दळवी, दिघे, दाते, दगडे, दिवे, दिवटे, दांडेकर, देशमुख,
दारणे, दरणे.
ध : धरमुडे, धनगर, धादवड, धराडे, धोंगडे, धोंडे, धोंडामरे, धिंदळे,
धोत्रे, धिमे.
न : नाडेकर, नंदकर, निसरड, निगळे, नांगरे, निर्मळ, नवाळी,
नवले, नांदे, नडगे.
प : पावसे, पोटे, पारधी, पावडे, पोटकुळे, पेकारी, पिचड, पोफळे,
पादीर, पटमोरे,
पाडेकर, पाटेकर, पाटील, पोटिंदे,पडवळे, पेरे, पोपेरे.
फ : फलके.
ब : बांबळे, बुरुड, बगाड, बांगर, बुळे, बेंढारी, बोऱ्हाडे, बांडे,
बोकड, बुरसे, बोटे,
बेंडकोळी, बरामते, बोबडे, बेनकर, बोंबले, बनबरे, बागडे.
भ : भोजने, भारमळ, भाकीत, भवारी, भांगले, भोईर, भांगे,
भोमाळे, भालेकर,
भालिंगे, भांडकोळी, भूरकुंडे, भोपळे, भागीत, भारती, भोते, भोकटे,
भांडकुळे,
भौरले, भादवड, भाकरे.
म : मते, मुंढे, मोहरे, मुठे, मदगे, मांडवे, मेमाणे, माळी,मेने, मुदगून,
मुकणे,
मोजे, मोडक, मिळखे, मोहंडुळे, मरभळ, मराडे, मोरमारे, म्हसळे,
मसळे,
मोसे, म्हसाळे, मुंजे, मुळे, मोकाशी, मेचकर, माळुंजे, मेठल, मोरे,
मुऱ्हे.
य : येडे, येले.
र : रगतवान, रेंगडे, रावते, रढे, रोंगटे, रगडे, राक्षे.
ल : लोहकरे, लांडे, लांघी, लाडके, लेंभे, लोखंडे, लोकरे, लामटे,
लहांगे, लाहुरे,
लोटे, लोहरे, लिलके, लहामटे, लोटमोरे.
व : वरे, वडेकर, वाळुंज, वाजे, वासाळे, वाळकोळी, विरणक,
वायाळ, वाघ,
वारघडे, वडे, वाळेकर, वयणे, वायकोळी, वेले, वुंडे, वनघरे.
स : सांगडे, साबळे, सुपे, सरोगदे, सुरकुले, सारकते, सासरे,
सातपुते, सालकर,
सारोकते, सावळे, साकभोर, सुकटे.
श : शिंगाडे, शेळके,शेकरे, शेजवळ, शेणे, शेंडे, शेंगले, शेळकंदे.
ह : हेमाडे, हिले, हामरे, हिरले, हडके

संदर्भ : सह्याद्रीतील आदिवासी
महादेव कोळी. (डॉ. गोविंद गारे.)
उत्तर लिहिले · 27/3/2018
कर्म · 210095
0
आदिवासी महादेव कोळी समाजामध्ये अनेक आडनावे आहेत. त्यापैकी काही प्रमुख आडनावे खालीलप्रमाणे:
  • गायकवाड
  • पवार
  • भोसले
  • मोरे
  • शिंदे
  • महाडीक
  • राऊत
  • वरघडे
  • गावित
  • डोळे
  • निकम
  • दलवी
  • धुमाळ
  • वाघ
  • काळे
  • जगताप
  • थोरात
  • सorence
  • चावरे
  • लोंढे
  • बेंडकुळे
  • भुतांबरे
  • कोंबडे
हे काही निवडक आडनावे आहेत. या व्यतिरिक्त आणखी अनेक आडनावे महादेव कोळी समाजात प्रचलित आहेत.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2840

Related Questions

पाष्टे आडनावाचा इतिहास काय?
महाराष्ट्रातील एक आडनाव 'जो' पासून सुरू होणारं?
उकेडे आडनावाचे लोक काही वर्षांपूर्वी कोकणात स्थायिक झाले होते का आणि नंतर ते जाधव आडनाव लावू लागले?
सोलापूरमध्ये उकेडे आडनावाचे लोक राहतात का, त्यांची गावे कोणती?
उकडे आडनावांचा इतिहास?
उकेडे आडनावाचा इतिहास?
रत्नागिरी जिल्ह्यातील आड मराठा समाजाची आडनावे कोणती आहेत?