2 उत्तरे
2 answers

Why म्हणजे काय?

6
"Why" हा शब्द इंग्रजीत असून त्यास मराठीत "का" अश्या प्रश्नार्थ्याने संबोधले जाते...
अर्थात "Why" म्हणजे "का" असा अर्थ होय...
उत्तर लिहिले · 21/3/2018
कर्म · 458580
0

Why (व्हाय) म्हणजे का. इंग्रजीमध्ये 'why' हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरला जातो, ज्याचा अर्थ मराठीमध्ये 'का' किंवा 'कशासाठी' असा होतो.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5060

Related Questions

Slogan - पोषवाक्य टिपा लिहा?
उदाहरण द्या 1. स्वयंपूर्ण?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे?
How many districts in Maharashtra?
भारतीय स्टेट बँक स्थापना दिवस कधी साजरा करतात?
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन कधी असतो?
अ वर्ग महानगरपालिका म्हणजे कोणत्या महानगरपालिका?