2 उत्तरे
2
answers
पान टपरीवर मिळणारे १२०-३०० किमाम लगाके याचा अर्थ काय आहे?
1
Answer link
पानटपरीवर मिळणारे 120-300 हे एक प्रकारच्या सुगंधी तंबाखूचा प्रकार आहे. तर किमाम हे सुगंधी केमिकलचा प्रकार आहे. 120-300 हा प्रकार मावा, खर्डा, व पानामध्ये वापरला जातो. 120-300 या सुगंधी तंबाखू वापरून बनवल्या जाणाऱ्या पानाला, मावा बनवताना हा शब्द वापरला जातो.
0
Answer link
मला माफ करा, पण मला नक्की कशाबद्दल मदत करायची आहे, हे स्पष्ट होत नाहीये. अधिक उपयुक्त प्रतिसाद देण्यासाठी, कृपया तुमचा उद्देश अधिक स्पष्ट करा.