उत्तर अभिप्राय
वैशिष्ट्ये
तंत्रज्ञान
उत्तर ॲपवर प्रश्न विचारल्यावर प्रश्नाच्या खाली स्टार (*) आहे त्याचा उपयोग काय आहे?
2 उत्तरे
2
answers
उत्तर ॲपवर प्रश्न विचारल्यावर प्रश्नाच्या खाली स्टार (*) आहे त्याचा उपयोग काय आहे?
12
Answer link
प्रश्नाखाली (⭐)स्टार चे चिन्ह हे तुम्ही एखादे प्रश्न जतन करू इच्छीत असाल तर त्यावर क्लीक केले की ते प्रश्न तुमच्या प्रोफाइल मध्ये सेव होईल... आणि ज्या वेळेस एखाद्या सदस्याने तुम्ही सेव केलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असता तशी तुम्हाला सुचना(नोटिफिकेशन) येते... तसेच तुम्हाला हवे तेव्हा तो प्रश्न आणि त्यातील उत्तर पाहायचे असल्यास प्रोफाइल मध्ये सेव झालेल्या ठिकाणी जाऊन पाहण्यास सोयीचे ठरते...
प्रश्नाखाली जे (⭐)चिन्ह जवळ आकडे दर्शविले गेले आहे ते किती जणांनी प्रश्न सेव केले आहे याची नोंद घेते... म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या प्रश्नाच्या (⭐) चिन्हावर क्लीक केले तर तुमच्या प्रोफाइल मध्ये तो प्रश्न सेव होणार...
उदा.
एखाद्या प्रश्नाच्या खाली ⭐ चिन्हाजवळ १ आकड़ा असेल..
आणि तुम्हाला ही तो प्रश्न सेव करायचा असेल तर तुम्हीही ⭐ या चिन्हावर क्लीक केले तर ⭐चिन्हाजवळ असलेला "१ "आकड़ा न राहता हां "२" असा दर्शवेल...
अर्थात किती जणांनी हे प्रश्न सेव केले आहे याची नोंद दाखवते...
धन्यवाद..,!

0
Answer link
उत्तर ॲपवर प्रश्न विचारल्यावर प्रश्नाच्या खाली दिसणाऱ्या स्टार (*) चिन्हाचा अर्थ आणि उपयोग खालीलप्रमाणे आहे:
स्टार (*) चिन्ह: हे चिन्ह 'फॉलो' (Follow) करण्यासाठी आहे.
उपयोग:
- जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाला फॉलो करता, तेव्हा त्या प्रश्नावर येणाऱ्या नवीन उत्तरांविषयी तुम्हाला सूचना (notification) मिळतात.
- जर तुम्हाला तो प्रश्न महत्त्वाचा वाटत असेल आणि त्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही त्या प्रश्नाला फॉलो करू शकता.
- फॉलो केल्याने तुम्हाला त्या प्रश्नाचे अपडेट्स मिळत राहतात, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन माहिती उपलब्ध होते.
थोडक्यात, स्टार (*) चिन्ह तुम्हाला एखाद्या प्रश्नाशी जोडलेले राहण्यास मदत करते आणि त्या प्रश्नावरील उत्तरात काय बदल होत आहेत हे दर्शवते.