वैशिष्ट्ये
तंत्रज्ञान
प्रश्नाखाली एक star असतो त्याचा अर्थ काय?
मूळ प्रश्न: नवीन अपडेट मध्ये स्टार चा अर्थ काय आहे?
कालच उत्तर अँपची अपडेट प्ले स्टोर वर टाकण्यात आलेली आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाजवळ एक स्टार देण्यात आलेला आहे. या स्टारवर क्लीक केल्यावर तो प्रश्न तुमच्या प्रोफाईलवर सेव्ह होईल. यापूर्वी ऑप्शन्स मध्ये जाऊन प्रश्न सेव्ह करावा लागत होता.
प्रश्न सेव्ह करण्यासाठी सुविधा व्हावी आणि किती लोकांनी हा प्रश्न सेव्ह केला आहे हे लगेच दिसावे म्हणून हा स्टार टाकण्यात आलेला आहे.स्टार च्या पुढे असलेला नंबर किती लोकांनी तो प्रश्न सेव्ह केला आहे ते दर्शवितो. सेव्ह केलेल्या प्रश्नावर कुणी उत्तर लिहिले तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येते.
इन्स्टॉल अपडेट: उत्तर अँप अपडेट डाउनलोड
1 उत्तर
1
answers
प्रश्नाखाली एक star असतो त्याचा अर्थ काय?
2
Answer link
कोणत्याही प्रश्नाला स्टार करून तो प्रश्न आपण आपल्या प्रोफाइलमध्ये सेव्ह करू शकतो आणि आपल्याला हवे तेव्हा पाहू शकतो.