फोन आणि सिम दिनदर्शिका मोबाइल रिचार्ज तंत्रज्ञान

कोणताही मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज हा २८ दिवसांचा का असतो, बारापैकी फक्त एक महिना २८ दिवसांचा असतो?

2 उत्तरे
2 answers

कोणताही मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज हा २८ दिवसांचा का असतो, बारापैकी फक्त एक महिना २८ दिवसांचा असतो?

17
आपण सहसा या बाबत जास्त विचार करत नाहीत....पण कंपन्या आपल्याला चांगलेच लुबाडतात....

ते कसे या बाबत थोडा खुलासा पुढील प्रमाणे:-

डेटा पैक / कॉलिंग पॅक (जर 30 दिवस किंवा 1 महिना असल्यास) आपल्याला वर्षातील 12 वेळा रिचार्ज करावे लागेल.

आता साध्या गणितानुसार:

एक वर्षातील दिवस = 365 किंवा 366

रिचार्जची संख्या = 365/28 = 13

याचा अर्थ आपल्याला वर्षभरात 13 वेळा रिचार्ज करावे लागेल.

म्हणजे कंपनी आपल्याकडून 1 अतिरिक्त रिचार्ज.
करून     घेते .

एका ग्राहकाकडून एक अतिरिक्त रीचार्जे म्हणजे पूर्ण भारतात किती अतिरिक्त रिचार्जेचा पैसा मिळतो.???? √√जागो ग्राहक जागो√√
उत्तर लिहिले · 26/2/2018
कर्म · 123540
0
मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज २८ दिवसांचे असण्याचे कारण खालीलप्रमाणे दिले आहे:
  • व्यवसाय কৌশল: कंपन्यांना वर्षातून १३ वेळा रिचार्ज करून घेता यावे, ज्यामुळे त्यांचा वार्षिक महसूल वाढतो.
  • आर्थिक वर्ष: कंपन्या त्यांचे आर्थिक वर्ष सुलभ करण्यासाठी २८ दिवसांचे सायकल वापरतात.
  • ग्राहकांना सोपे: २८ दिवसांमुळे ग्राहकांना प्रत्येक महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला रिचार्ज लक्षात ठेवणे सोपे जाते.

या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील लिंक पाहू शकता:

  1. टाइम्स नाऊ हिंदी
  2. डीएनए इंडिया
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 3400

Related Questions

फ्री मध्ये रिचार्ज मिळेल का?
असे कोणते ॲप आहे जे वापरून आपण फ्री मध्ये मोबाईल रिचार्ज मिळवू शकतो?
माय आयडिया ॲपवरून रिचार्ज कसे करायचे?
माय आयडिया ॲप वरून रिचार्ज करू शकतो काय?
जिओ रिचार्जवर मला व्हाउचर मिळाले आहेत, तर त्यांचा वापर परत रिचार्ज करण्यासाठी कसा करायचा?
आपल्या बँक अकाउंटमधील पैशातून मोबाइलमध्ये रिचार्ज करायचे असेल तर ते कसे करायचे?
मोबाइलवरून दुसर्‍या मोबाइलवर रिचार्ज कसे करायचे?