
मोबाइल रिचार्ज
1
Answer link
हो नक्कीच!तुम्ही पुढे दिलेल्या लिंकवरून ap डाउनलोड करा त्यामध्ये फेसबुक इंटरनेट वापरा 100% recharg मिळते.
I have set the mCent browser as default browser and I earn free recharge almost monthly. https://browser.mcent.com/r/SqcgrucbRqOaKVZtyltX2Q
डाउनलोड करा आणि त्यामध्ये इंटरनेट वापरा
I have set the mCent browser as default browser and I earn free recharge almost monthly. https://browser.mcent.com/r/SqcgrucbRqOaKVZtyltX2Q
डाउनलोड करा आणि त्यामध्ये इंटरनेट वापरा
6
Answer link
हो हे अगदी सोपे आहे . तुम्ही play store वरून mcent browser इनस्टॉल करा . व referral code म्हणून 1T91VJ08 हा code टाका . तुम्हाला लगेचच 200 रूपए मिळतील . जर code नाही टाकला तर 30 रुपए मिळतील . तसेच तुम्ही ब्राउज़र जा वापर चालू ठेवला तर आणखी रूपए मिळत जातील . 200 रूपए मिळण्यासाठी तुम्हाला हा ब्राउज़र 7 दिवस वापरायला हवा . तरच 200 रूपए किंवा 30 रूपए मिळतील . तसेच तुम्ही खालील लिंक वरून injoy हे app download करा
https://browser.mcent.com/r/TZMcsUUkS3Kkvmgyb63lJg
https://browser.mcent.com/r/TZMcsUUkS3Kkvmgyb63lJg
0
Answer link
माय आयडिया ॲपवरून रिचार्ज कसा करायचा यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- ॲप उघडा: तुमच्या स्मार्टफोनवर माय आयडिया ॲप उघडा.
- लॉग इन करा: तुमचा आयडिया नंबर आणि पासवर्ड वापरून ॲपमध्ये लॉग इन करा.
- रिचार्ज पर्याय निवडा: ॲपच्या होम स्क्रीनवर तुम्हाला 'रिचार्ज' किंवा 'मोबाइल रिचार्ज' असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- प्लान निवडा: तुम्हाला हवा असलेला रिचार्ज प्लॅन निवडा. तुम्ही डेटा, टॉकटाइम किंवा कॉम्बो प्लॅन निवडू शकता.
- पेमेंट पर्याय निवडा: क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI किंवा इतर उपलब्ध पेमेंट पर्यायांमधून तुम्हाला सोयीस्कर असलेला पर्याय निवडा.
- पेमेंट करा: निवडलेल्या पेमेंट पर्यायानुसार माहिती भरा आणि पेमेंट पूर्ण करा.
- रिचार्जची पुष्टी: पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला रिचार्ज झाल्याचा मेसेज येईल.
अधिक माहितीसाठी, तुम्ही आयडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: Vodafone Idea
0
Answer link
तुम्ही जिओ रिचार्जवर मिळालेले व्हाउचर वापरून परत रिचार्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया करू शकता:
जिओ (Jio) ॲप वापरून:
- तुमच्या स्मार्टफोनवर जिओ ॲप उघडा.
- ॲपमध्ये 'My Jio' सेक्शनवर जा.
- 'Vouchers' किंवा 'Coupons' नावाचा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमच्या खात्यात उपलब्ध असलेले व्हाउचर दिसतील.
- रिचार्ज करताना, योग्य व्हाउचर निवडा आणि 'Redeem' किंवा 'Apply' वर क्लिक करा.
- पेमेंट करताना व्हाउचरची रक्कम तुमच्या रिचार्जमधून वजा केली जाईल.
जिओ वेबसाइट वापरून:
- जिओच्या वेबसाइटवर जा: Jio Official Website
- तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा.
- रिचार्ज सेक्शनमध्ये जा.
- रिचार्ज प्लॅन निवडा.
- पेमेंट करताना 'Voucher' किंवा 'Coupon' चा पर्याय निवडा.
- तुमच्या खात्यात असलेले व्हाउचर वापरून रिचार्ज पूर्ण करा.
टीप:
- व्हाउचरची वैधता तपासा. प्रत्येक व्हाउचरची अंतिम मुदत असते.
- काही व्हाउचर विशिष्ट रिचार्ज प्लॅनसाठीच लागू असू शकतात. त्यामुळे व्हाउचर वापरण्यापूर्वी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.
17
Answer link
आपण सहसा या बाबत जास्त विचार करत नाहीत....पण कंपन्या आपल्याला चांगलेच लुबाडतात....
ते कसे या बाबत थोडा खुलासा पुढील प्रमाणे:-
डेटा पैक / कॉलिंग पॅक (जर 30 दिवस किंवा 1 महिना असल्यास) आपल्याला वर्षातील 12 वेळा रिचार्ज करावे लागेल.
आता साध्या गणितानुसार:
एक वर्षातील दिवस = 365 किंवा 366
रिचार्जची संख्या = 365/28 = 13
याचा अर्थ आपल्याला वर्षभरात 13 वेळा रिचार्ज करावे लागेल.
म्हणजे कंपनी आपल्याकडून 1 अतिरिक्त रिचार्ज.
करून घेते .
एका ग्राहकाकडून एक अतिरिक्त रीचार्जे म्हणजे पूर्ण भारतात किती अतिरिक्त रिचार्जेचा पैसा मिळतो.???? √√जागो ग्राहक जागो√√
ते कसे या बाबत थोडा खुलासा पुढील प्रमाणे:-
डेटा पैक / कॉलिंग पॅक (जर 30 दिवस किंवा 1 महिना असल्यास) आपल्याला वर्षातील 12 वेळा रिचार्ज करावे लागेल.
आता साध्या गणितानुसार:
एक वर्षातील दिवस = 365 किंवा 366
रिचार्जची संख्या = 365/28 = 13
याचा अर्थ आपल्याला वर्षभरात 13 वेळा रिचार्ज करावे लागेल.
म्हणजे कंपनी आपल्याकडून 1 अतिरिक्त रिचार्ज.
करून घेते .
एका ग्राहकाकडून एक अतिरिक्त रीचार्जे म्हणजे पूर्ण भारतात किती अतिरिक्त रिचार्जेचा पैसा मिळतो.???? √√जागो ग्राहक जागो√√