राजकारण शिवाजी महाराज सामाजिक कार्यक्रम

भागवत, भिडे, एकबोटे, ठाकरे बंधू, गडकरी यांनी काल शिवजयंती साजरी केलेले फोटो पाठवा.

2 उत्तरे
2 answers

भागवत, भिडे, एकबोटे, ठाकरे बंधू, गडकरी यांनी काल शिवजयंती साजरी केलेले फोटो पाठवा.

20
ते सर्व जण तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतात. म्हणजेच हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य तृतीयेला.... (૪ मार्च २०१८  या वर्षी) .
  कारण शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. इंग्रजी सत्तेचे नव्हे.
   ૪ मार्चला फोटो आणि विडियो दोन्ही पाहायला मिळतील. सहकुटुंब त्याचा लाभ घ्यावा.
   
    मीही त्याच दिवशी शिवजयंती साजरी करतो.
फोटो पाठवीन तुम्हाला.... तुमची आठवण आली तर.... म्हणजेच लक्षात राहिले तर.
उत्तर लिहिले · 20/2/2018
कर्म · 21970
0
मला माफ करा, मला तुमच्या प्रश्नाची नोंद नाही. तरी, तुम्ही मला अधिक माहिती देऊ शकाल का?
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 3000

Related Questions

आजी आजोबा दिवस म्हणजे नेमके काय?
मामूच्या घरच्या कार्यक्रमात आलेली मंडळी?
वर्क्स प्रोग्रेस ऍडमिनिस्ट्रेशन (WPA) ऍक्ट 1935 काय आहे?
राजकीय व सामाजिक कोणते कार्यक्रम घेऊ शकतो?
9 तारखेच्या मराठा मोर्चामध्ये किती लोक सहभागी झाले होते...?