राजकारण मराठा सामाजिक कार्यक्रम

9 तारखेच्या मराठा मोर्चामध्ये किती लोक सहभागी झाले होते...?

4 उत्तरे
4 answers

9 तारखेच्या मराठा मोर्चामध्ये किती लोक सहभागी झाले होते...?

3
सुरक्षेच्या कारणामुळे ड्रोनचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे मोর্च्यात नेमकी किती संख्या होती हे निश्चित नाही. पोलिस यंत्रणा, सरकार, गुप्तहेर संस्था, यांच्याकडून संख्या जाहीर करण्यात आली नाही. मीडिया, राजकीय नेते, संघटना, यांच्याकडून देण्यात येणाऱ्या अंदाजे संख्येत खूप मोठी तफावत आहे आणि त्या खऱ्याही नाहीत.
उत्तर लिहिले · 13/8/2017
कर्म · 18145
2
⛳ ड्रोन द्वारे मुंबईतील मराठा बांधवांची संख्या 89लाख 40 हजार घोषीत केली आहे. Media व काही लोकांनी हे जाणूनबुजून लपून ठेवत हे 💪🏻💪🏻⛳

जय जिजाऊ जय शिवराय
उत्तर लिहिले · 13/8/2017
कर्म · 1900
0
मला माफ करा, माझ्याकडे 9 तारखेच्या मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांची निश्चित आकडेवारी नाही. अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी, आपण खालीलपैकी काही स्त्रोतांचा वापर करू शकता:
  • सरकारी आकडेवारी: महाराष्ट्र सरकार किंवा संबंधित प्रशासकीय विभागांनी जारी केलेले आकडे तपासा.
  • वृत्तसंस्था: विश्वसनीय वृत्तसंस्थांच्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शोधा. लोकमत,महाराष्ट्र टाइम्स अशा विश्वसनीय वेबसाईटवर माहिती मिळवा.
  • आयोजकांशी संपर्क: मोर्चाच्या आयोजकांशी थेट संपर्क साधून माहिती मिळवता येऊ शकते.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1440

Related Questions

आजी आजोबा दिवस म्हणजे नेमके काय?
मामूच्या घरच्या कार्यक्रमात आलेली मंडळी?
वर्क्स प्रोग्रेस ऍडमिनिस्ट्रेशन (WPA) ऍक्ट 1935 काय आहे?
राजकीय व सामाजिक कोणते कार्यक्रम घेऊ शकतो?
भागवत, भिडे, एकबोटे, ठाकरे बंधू, गडकरी यांनी काल शिवजयंती साजरी केलेले फोटो पाठवा.