2 उत्तरे
2
answers
पोलीस भरतीला उंची किती लागते?
2
Answer link
महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्हात भरती फार्म सुरू आहे तरी महाराष्ट्र पोलीस करीता शारीरीक पाञता.
1)उंची- मुलासाठी 165 . सेमी-आणि छाती -79 फुगवून 84सेमी
2)मुलीसाठी - 155सेमी
टिप नक्षलग्रस्त भागासाठी ठ नक्षलीच्या हल्ल्यात शहिदाचे नातेवाईक (मुलगा बायको अविवाहीत भाऊ असे)खेळाळू होमगार्ड ई साठी 2.5सेमी मधे सुट)

0
Answer link
पोलीस भरतीसाठी लागणारी उंची (Height) खालीलप्रमाणे आहे:
- पुरुष उमेदवारांसाठी:
- किमान उंची: 165 सेमी
- महिला उमेदवारांसाठी:
- किमान उंची: 155 सेमी
उंचीमध्ये काही प्रमाणात सूट देखील दिली जाते, जी प्रवर्गानुसार (Category) बदलू शकते. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासावी.
अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: महाराष्ट्र पोलीस