मान्सून पाऊस कृषी हवामान

भारतात पावसाळा कधी सुरू होतो, त्याचा कालावधी किती आहे, रब्बी आणि खरीप म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

भारतात पावसाळा कधी सुरू होतो, त्याचा कालावधी किती आहे, रब्बी आणि खरीप म्हणजे काय?

4
महाराष्ट्रात पावसाळा सहसा 7जुलै पासून सुरू होतो,तो सप्टेंबर पर्यंत असतो....सरासरी 4 महिन्याचा कालावधी असतो.

■खरीप व रब्बी मोसमात  जी पिके घेतली जातात ती पुढील प्रमाणे.


★खरीप :-खरीप हंगाम म्हणजे जी पिके पावसाळ्यात घेतली जातात...(काही भाग उन्हाळ्यात असू शकतो)
 खरीप हंगामात प्रामुख्याने तांदुळ, 
, बाजरी, मका, नाचणी आदी तृणधान्ये तर कडधान्यांमध्ये मुग, उडीद, तूर 
आदी तसेच तेलबियांमध्ये सोयाबिन, सुर्यफुल, तिळ, भुईमुग इ. तसेच कापूस या 
पिकांचे उत्पादन घेतले जाते. 

★रब्बी हंगाम:-
जी पिके हिवाळ्यात घेतली जातात त्यांना रब्बी पिकं म्हंटली जातात..
उदा:-गहू,हरभरा,करडई,इत्यादी
उत्तर लिहिले · 16/2/2018
कर्म · 123540
0

भारतात पावसाळा सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो आणि सप्टेंबर पर्यंत असतो.

कालावधी:

  • सुरुवात: जून चा पहिला आठवडा
  • अंतिम: सप्टेंबर

खरीप आणि रब्बी म्हणजे काय:

खरीप आणि रब्बी हे भारतातील दोन मुख्य कृषी हंगाम आहेत.

खरीप:

  • खरीप हा पावसाळ्याच्या सुरुवातीस घेतला जाणारा हंगाम आहे.
  • यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, आणि कापूस यांसारख्या पिकांचा समावेश होतो.

रब्बी:

  • रब्बी हा हिवाळ्याच्या सुरुवातीस घेतला जाणारा हंगाम आहे.
  • यामध्ये गहू, हरभरा, मसूर, जवस, मोहरी आणि ऊस यांसारख्या पिकांचा समावेश होतो.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2800

Related Questions

केसीसीवर लवकरात लवकर लोन किती दिवसात मिळेल?
मागील सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय अटी व पात्रता आहेत? यात सरकार किती सबसिडी देते? मला साधारणतः १० HP चा पंप बसवायचा आहे, यात सरकार किती खर्च देईल आणि मला किती द्यावे लागतील?
रांगडा हा शब्दप्रयोग कोणत्या फळांच्या पिकासाठी वापरतात?
रांगडा हा शब्दप्रयोग कोणत्या पिकासाठी वापरतात?
किंवा किंवा तांबेरी गिरवा हा रोग कोणत्या पिकांवर आढळतो?
गिरवा हा रोग कोणत्या पिकांवर आढळतो?
कॅमेरा किंवा गिरवा हा रोग कोणत्या पिकावर आढळतो?