पुस्तके लिखाण

'गुलामगिरी' या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

2 उत्तरे
2 answers

'गुलामगिरी' या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

5
गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक
महात्मा जोतिबा फुले : जोतीराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा जोतिबा फुले ,(जन्म : ११ एप्रिल १८२७ - मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०) हे एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसुधारक होते. सर्व मानव प्राणी हे ईश्वराची प्रिय लेकरे आहेत आणि सर्व समान आहेत असे त्यांचे म्हणणे होते.
त्या पुस्तकाचे आपलिकशन पण खालील
लिंक वरून डाउनलोड करा.
गुलामगिरी
उत्तर लिहिले · 13/2/2018
कर्म · 25725
0

'गुलामगिरी' या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिराव फुले आहेत.

हे पुस्तक 1873 मध्ये प्रकाशित झाले.

या पुस्तकात, त्यांनी समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यता यांवर कडाडून टीका केली आहे.

हे पुस्तक भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाचे योगदान आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 960

Related Questions

भूक या कथेतील भिका व्यक्तिरेखा स्पष्ट करा?
लिखाणाचे साहित्य ठेवण्याचे नक्षीदार काय?
शाळेतील स्वातंत्र्य दिन समारंभाचा वृत्तांत कसा लिहाल?
प्रस्तावित हालचालींचे महत्त्व कोणते?
लेखन विषयक नियम काय आहेत हे सांगून मराठी लेखनाचा आढावा घ्या?
पुस्तपालन म्हणजे काय?
मंगलाष्टका कोणी लिहिल्या?