2 उत्तरे
2
answers
औरंगजेबाच्या मुलांची नावे काय?
3
Answer link
औरंगजेब
औरंगजेब (इ.स. १६१८ - इ.स. १७०७) हा मोगल सम्राटहोता. त्याने त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता.गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारा तो पहला मुसलमान राज्यकर्ता होता.त्याने आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नांत घालवला.
औरंगजेबबादशाह
औरंगजेब कुराण पठण करताना, इसवी सनाच्या १८ व्या शतकातील अनामिक चित्रकाराने रंगविलेले चित्र अधिकारकाळ१६५९-१७०७पूर्ण नाव अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर जन्म:नोव्हेंबर ३, १६१८दाहोद, भारतमृत्यूमार्च ३, १७०७ औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत पूर्वाधिकारीशाह जहान उत्तराधिकारी पहिला बहादुरशाह वडील: शहाजहान पत्नी: रबीया दुराणी, दिलरास बानो बेगमसंतती* पहिला बहादूर शाह, पुत्रआझम शाह, पुत्रसुलतान मुहम्मद अकबर, पुत्रमुहम्मद कामबक्श, पुत्रझेबुन्निसा, कन्या राज घराणे मुघल

0
Answer link
औरंगजेबाच्या मुलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- मुहम्मद सुल्तान
- मुहम्मद मुअज्जम (शहा आलम पहिला)
- मुहम्मद आझम शाह
- Sultan Muhammad Akbar
- Kam Baksh
या नावांव्यतिरिक्त, औरंगजेबाला अनेक मुली देखील होत्या.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: