4 उत्तरे
4
answers
ध्येय कशाला म्हणतात?
2
Answer link
जीवनाचे ध्येय काय ?
उमेदीच्या काळाच्या सुरुवातीस एका मुलाखतीत मला एक प्रश्न विचारला गेला होता.
'तुमच्या जीवनाचे ध्येय काय ?' 'What is the esteem of your life ?'
या प्रश्नाचे निश्चित असे उत्तर मला अजूनही सापडलेले नाही.
सर्वसाधारणपणे आम्ही आमच्या जीवनाचे ध्येय ठरवतो ते असे.
डॉक्टर, इंजीनीअर झालो की माझे ध्येय साध्य होईल. पदवी मिळते. पुढे ? भरपूर पगाराची नोकरी मिळाली की माझे ध्येय साध्य होईल. पुढे चांगली बायको, मुलेबाळे, स्वत:चे घर, आणखी पैसा, आणखी सोयी, परदेशगमन... ! अरे, अरे, किती ही ध्येये ? त्यांच्यामागे पळता पळता एक दिवस हे सगळं राहतं इथेच अन पळणारा जातो स्वधामाला...
चांगली पदवी, चांगला व्यवसाय, चांगला/ली जीवनसाथी, मुलेबाळे, उपनगरात एक छोटंसं घरकुल , भरपूर पैसा, विस्तृत मित्रपरिवार इ. इ. यांना जीवनाची ध्येये म्हणावे का?
यापेक्षा अधिक व्यापक ध्येय कोणते ?
सामान्य माणसाच्या जीवनाचे ध्येय काय असावे ?
थोर थोर नेते , राष्ट्रपुरुष यांची कार्ये ही सामान्य माणसांच्या जीवनाचे ध्येय असावे का ? तितकी कुवत आहे की नाही हे नको का पाहायला ?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते ध्येय साध्य करण्यातच आपले हित आहे हे आपल्याला निश्चित माहिती आहे का ?
तसे पाहिले तर ध्येय ठरवताना ते साध्य केल्यानंतर आपण सुखी होऊ अशी आपली खात्री असते. पण ते साध्य होते तेव्हा हे सुख ओंजळीतल्या पाण्यासारखे कधी निसटून जाते हातातून कळतही नाही.
तेव्हा ध्येय ठरवताना सुखाचा विचार होणे आवश्यक असावे. तसेच प्रत्येकाच्या जीवनाचे ध्येय अगर उद्देश्य सारखे असण्याचे मुळीच कारण नाही. निसर्गात हजारो अविष्कार पाहायला मिळतात. पण एक जीव कधी दुसऱ्यासारखा नसतो. एक पान दुसऱ्यासारखे नसते, एक दृश्य कधी दुसऱ्यासारखे नसते. अगदी जुळ्या मुलांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचा रेटिना यात फरक असतोच. मग एकाच्या जीवनाचे ध्येय दुसऱ्यासारखे का असावे ?
यशस्वी व्यक्तींच्या मुलाखतीमध्ये एक ठराविक प्रश्न असतो. 'तुमच्या लहानपणी तुम्हाला कोण व्हायचे होते ?' माझ्या माहितीत तरी आजवर या प्रश्नाचे उत्तर एकाही प्रसिद्ध व्यक्तीने 'आज जो मी आहे तोच.' असे दिल्याचे आठवत नाही. गायकाला डॉक्टर व्हायचे होते. अभिनेत्याला चित्रकार व्हायची आकांक्षा होती. उद्योगपतीला आर्किटेक्ट होण्याची इच्छा होती अन बँकरला साहित्यिक व्हायला आवडले असते. पण तरीही या व्यक्ती आपापल्या जीवनात इतक्या यशस्वी झाल्या की त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या.
तेव्हा ध्येय ठरवताना आपल्या खऱ्याखुऱ्या आवडीनिवडी, कल महत्त्वाचे की आपल्याला काय चांगले जमते अन कशात गती आहे हे महत्त्वाचे ?
तसेच अयशस्वी व्यक्तींच्या कधी मुलाखती जाहीर झाल्या नाहीत. पण त्यापैकी काहींच्या अनुभवावरून असे लक्षात येते की त्यांनी वारंवार व सर्वतोपरी प्रयत्न करूनही काही गोष्टीत त्यांना कधीच यश मिळाले नाही. याउलट काही व्यक्तींच्या बाबतीत असेही घडते की सहज हात पुढे करावा अन हातात फळ पडावे तसे एकाच अन साध्याच प्रयत्नात त्यांना लगेच यश मिळते. जुळ्या मुलांचेही नशीब वेगवेगळे असते.
मुळात जीवनात काही ध्येय असावे का ? की आपले वारा येईल तशी पाठ फिरवण्यातच शहाणपणा आहे ?
यावर इतरांची मते व अनुभव ऐकायचे आहेत.
यशाची पाच सूत्रं
यश कोणाला नको असतं? पण ते मिळवण्यासाठी कित्येकांचे प्रयत्न अपुरे पडतात. कधी कधी थोडयाशा यशानेही आपण समाधानी होतो आणि कामात दुर्लक्ष होतं. त्याचा परिणाम यश मिळण्यावर किंवा ध्येय गाठण्यावर होताना दिसतो. म्हणूनच तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. या पाच गोष्टींचं पालन केलंत तर तुम्ही तुमच्या यशाकडे निश्चितच जाऊ शकता.
यश प्रत्येकालाच हवं असतं. पण ते सगळ्यांनाच मिळतं असं नाही. कित्येक वेळा तर चांगलं शिक्षण आणि मेहनत घेऊनही हे यश कधी कधी मिळत नाही. असं का होतं तर लोक त्यांच्यासाठी एका करिअरची निवड करतात. पण त्यात त्यांना रस नसतो. त्यामुळे त्यांचं करिअर नीट होत नाही.
त्यांना त्यांची चूक समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. अशा वेळी ते करिअरच्या घोडदौडीत मागे पडतात. अशा परिस्थितीपासून बचाव करायचा असेल तर तुमचं ध्येय निश्चित करण्यापासून ते गाठण्यापर्यंत प्रत्येक पायरीवर तुमच्या हुशारीचा वापर करा. पण नेमकं काय करायचं यासाठी पुढील पाच मुद्दय़ांचं पालन करा, मग यश तुमचं झालंच म्हणून समजा.
ध्येय निश्चित करा
यशस्वी व्यक्तिमत्त्वाविषयी चर्चा करा किंवा त्याची माहिती जाणून घ्या. ज्यांनी आपलं ध्येय निश्चित केलं आणि त्यानंतर त्यादृष्टीने पाऊल उचललं, तुम्हीदेखील ते सूत्र अमलात आणा. तुमचं ध्येय तुम्ही तुमची क्षमता, रुची आणि प्राधान्य या सगळ्या गोष्टींच्या आधारावर निश्चित करा.
आपण हे काम करू शकतो किंवा कोणत्याही हाती घेतलेल्या कामात आमची रुची आहे की नाही, आपण कशाला प्राधान्य देऊ इच्छितो, या प्रश्नांची स्वत:च स्वत:ला उत्तरं द्या. जी उत्तरं येतील त्यानुसार तुमचं ध्येय निश्चित करा.
कामाचं स्वरूप निश्चित करा
ध्येय निश्चित केलं की ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कामाचं स्वरूप ठरवा. त्यानुसार काम करून ध्येय गाठा. याला वर्क स्ट्रॅटजी म्हणतात. ही वर्क स्ट्रॅटजी ठरवताना तुमच्यातल्या क्षमतेला कधीही कमी किंवा अधिक समजू नका. कारण ही स्ट्रॅटजी सत्यतेवर अवलंबून असेल तरच तुमची प्रगती होईल, अन्यथा नाही.
म्हणूनच त्यानुसार कामाचं स्वरूप ठरवताना तुमच्या कोणत्याही सीनिअरचं मत विचारात घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे रिझल्ट चांगला मिळेल. फक्त एकच लक्षात ठेवा की, कामाचं स्वरूप तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक असता कामा नये. म्हणजे ध्येय गाठणं तितकंच तुम्हाला सोपं होईल.
अडथळ्यांवर मात करा
ध्येय निश्चित केल्यावर आणि कामाचा आराखडा ठरवल्यानंतर ज्या गोष्टी तुमच्या ध्येयात अडथळा निर्माण करतात, त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. समजूतदारपणे आपल्यातली कमतरता ओळखा.
मित्र, मार्गदर्शक किंवा शिक्षकांची मदत घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमच्यातील कमतरतेचा अंदाज येईल. आपल्यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्या यशाच्या आड येत आहेत याचा अंदाज घ्या. त्यासाठी स्वत:लाच प्रश्न विचारा. काही अडथळे येत असतील तर तुमच्या कामामध्ये थोडा बदल करा. या सगळ्या कमतरतांवर तुम्ही प्राधान्याने मात करायला हवी.
चुकांकडे लक्ष द्या
तुम्ही तुमचं काम तपासणं सुरू कराल तर कित्येक चुका समोर येतील. या चुकांकडे दुर्लक्ष करू नका. चुकांकडे दुर्लक्ष करणे ही फार मोठी चूक असेल. चुका का होता आहेत यावर लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण तयारीनिशी त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करा.
प्रगतीचा अंदाज घ्या
पायरी पायरीनुसार तुमचं ध्येय गाठताना तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत आहात. अंतिम ध्येयासाठी आपण जी तयारी करत आहोत ती योग्य दिशेने जात आहे की नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
आपली प्रगती योग्य दिशेने नसेल तर शेवटच्या टप्प्यांत आपण डगमगण्याची किंवा ध्येयापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच ठरावीक कालावधीनंतर आपल्या वरिष्ठांना तुमची परीक्षा घ्यायला सांगा. यामुळे अंतिम ध्येय गाठण्यासाठी अजून काय प्रयत्न करणं आवश्यक आहे याचा अंदाज येईल.
लक्षात ठेवा, तुम्ही संपूर्णपणे प्रामाणिकपणाने आणि मेहनत घेऊन या दिशेने पावलं उचललीत तर यश तुमच्यापासून अधिक काळ लांब राहू शकत नाही. सर्वात आधी तर मोठी चूक बाजूला सारणंच उचित ठरेल. कारण त्यामुळे लहान लहान चुका आपोआपच बाजूला सारल्या जातील.
आणखी एक, पटकन समाधान मानू नका. सुरुवातीला यश मिळालं की आपण पटकन समाधानी होतो आणि कामाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतो. खरं म्हणजे दीर्घकाळ यश हवं असेल तर समाधानी अजिबात असू नये. म्हणजे दीर्घकाळ यश मिळालेच म्हणून समजा

1

0
Answer link
ध्येय म्हणजे एक इच्छित परिणाम आहे जो आपण प्रयत्नपूर्वक प्राप्त करू इच्छितो. हे एक अंतिम उद्दिष्ट आहे जे आपल्या कृतींना दिशा देते आणि आपल्याला प्रेरित करते.
सोप्या भाषेत: ध्येय म्हणजे आपल्याला काय मिळवायचे आहे किंवा काय बनायचे आहे याचे एक स्पष्ट चित्र.
ध्येयाची काही उदाहरणे:
- चांगले शिक्षण घेणे.
- यशस्वी उद्योजक बनणे.
- खेळात प्राविण्य मिळवणे.
- समाजासाठी काहीतरी चांगले करणे.
ध्येय आपल्याला जीवनात पुढेProgress जाण्यास मदत करते आणि आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवते.