4 उत्तरे
4
answers
खालीलपैकी कोणते व्यंजनगट दंत्य या वर्गात मोडतो?
2
Answer link
ज्या स्वरांना जीभ दातांच्या मागे स्पर्श करते, उदाहरणार्थ ट, थ, त, द, ध, न, स हे स्वर दंत्य वर्गात मोडतात.
0
Answer link
दंत्य व्यंजन गट:
ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ दातांना स्पर्श करते, त्या वर्णांना दंत्य वर्ण म्हणतात.
दंत्य व्यंजनगट: त, थ, द, ध, न, ल, स.